IMPIMP

MVA Vajramuth Sabha | ‘वज्रमूठ सभे आधीच काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर’, ‘या’ दिग्गज नेत्याची दांडी

by nagesh
MVA Vajramuth Sabha | mahavikas aghadi vajramuth sabha nagpur problems in congress as nitin raut unhappy

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Sabha) रविवारी नागपूर येथे पार पडत आहे. मात्र, या सभेआधीच काँग्रेसमध्ये (Congress) अंतर्गत वाद असल्याचे पाहायला (Maharashtra Political News) मिळत आहे. वज्रमूठ सभेला (MVA Vajramuth Sabha) उपस्थित राहणार का? असं विचारलं असता काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मौन बाळगलं आणि हात जोडून निघून गेले. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Former CM Ashok Chavan) यांनी सभेला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काँग्रेस नेते नितीन राऊत नाराज असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळे नितीन राऊत वज्रमूठ सभेला (MVA Vajramuth Sabha) उपस्थित राहणार की नाही? याबाबत सभेपूर्वीच चर्चा सुरु झाली आहे. त्याबद्दल नितीन राऊत यांना विचारलं असता त्यांनी काहीही उत्तर न देता हात जोडून बोलं टाळलं.

 

 

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) भाषण करणार नसल्याची चर्चा असताना
दुसरीकडे काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण हे देखील वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार नाहीत.
स्वत: अशोक चव्हाण यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.
नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरु असल्याने आज नागपूर येथील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही.
आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी याबाबत पूर्व कल्पना दिली आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MVA Vajramuth Sabha | mahavikas aghadi vajramuth sabha nagpur problems in congress as nitin raut unhappy

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | अजित पवारांसह ‘या’ दोन नेत्यांची अमित शहांबरोबर बैठक झाली, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

Shree Rukmini Collection | पारंपारिक आभूषणावर आधारित श्री रुक्मिणी कलेक्शन सादर

Pune News | गुलामगिरीची मानसिकता घालविण्याचे श्रेय संविधानाला ! : प्रा. अविनाश कोल्हे

 

Related Posts