IMPIMP

Nagpur Rural Police Recruitment-2022 | नागपूर ग्रामीण पोलीस विभागात भरतीची घोषणा, कोणाला मिळणार संधी ? जाणून घ्या

by Team Deccan Express
Maharashtra Police Recruitment | 7231 police constable recruitment process in the state; Will be the first physical test for police recruitment; Home Department notification issued

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Nagpur Rural Police Recruitment-2022 | नागपूर ग्रामीण पोलीस विभागात (Nagpur Gramin Police) लवकरच काही जागांसाठी भरती (Nagpur Rural Police Recruitment-2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Notification) जारी करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती (Job Alert) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज (Apply Online) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. (Nagpur Rural Police Recruitment-2022)

 

या पदासाठी भरती

पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) – एकूण जागा 108

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. 12th should be passed from its respective boards. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम (Maharashtra Board of Secondary and Higher Secondary Education Act),1965 अन्वये प्रस्थापिक केलेल्या विभागीय मंडळाकडून (Divisional Board) घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली (National Open School, New Delhi) यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई (CBSE) बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत.) तसेच या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी व शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. (Nagpur Rural Police Recruitment-2022)

 

शारीरिक क्षमता

उंची
महिलांसाठी – 155 CM

पुरुषांसाठी – 165 CM पुरुषांसाठी छाती 79 CM पेक्षा कमी नसावी.

 

भरती शुल्क

खुला वर्ग (Open Class) – 450 रुपये

मागासवर्ग (Backward Class) – 350 रुपये

 

आवश्यक कागदपत्रे

– Resume (बायोडेटा)
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate)
– जातीचा दाखला Caste Certificate (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधार कार्ड (Aadhar Card), लायसन्स (License)
– पासपोर्ट साईझ फोटो

 

नोटिफिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://nagpurgraminpolice.gov.in/eng/

 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://nagpurgraminpolice.gov.in/eng/

 

Web Title :- Nagpur Rural Police Recruitment-2022 | nagpur gramin police department jobs in maharashtra Nagpur Rural Police Recruitment 2022

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts