IMPIMP

Nargis Fakhri | अभिनेत्री नर्गिस फाखरीचा स्विझरलँडमधील खास फोटोज व्हायरल

by nagesh
Nargis Fakhri | bollywood nargis fakhri enjoying the snow fall check out the special photos from switzerland

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने आजवर बॉलीवूड सोबतच साउथमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे. नर्गिस सध्या स्विझरलँडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. नर्गिसने (Nargis Fakhri) यावेळी तेथील काही तिचे फोटोज शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

नर्गिसने यावेळी तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर विंटर स्टायलिश लूक शेअर केला आहे. नर्गिसने शेअर केलेले फोटोज हे तिने स्वित्झर्लंडमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना काढलेले फोटोज आहेत. या फोटोजमध्ये नर्गिस बर्फाळ प्रदेशात थंडीचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी तिने जीन्स आणि जॅकेट घातलेली आहे. तिचा हा लूक खूपच सुंदर आणि आकर्षित वाटत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी नर्गिसने (Nargis Fakhri) स्नो फॉलमध्ये चालतानाचे काही व्हिडिओ देखील शेअर केले आहे. तर एका फोटोमध्ये नर्गिस चक्क एवढ्या कडाकीच्या थंडीत बिकनी परिधान करत स्विमिंग पूलच्या बाजूला उभी असून पोजेस देताना दिसत आहे. सध्या नर्गिसच्या या लूक्सने चाहते घायाळ झाले आहेत. चहत्यांबरोबर अनेक अभिनेत्रींनी तिच्या या फोटोला लाईक केले आहे. नर्गिसच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘हरी हरा वीरा मल्लू’ या तेलुगु चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

 

 

Web Title :- Nargis Fakhri | bollywood nargis fakhri enjoying the snow fall check out the special photos from switzerland

 

हे देखील वाचा :

Supriya Sule | नाव न घेता सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला; म्हणाल्या…

Kasba By-Election | कसबा पोटनिवडणुकीसाठी मास्टर प्लॅन तयार, नाना पटोलेंची पुण्यात माहिती

Sanjay Gaikwad | ‘बाळासाहेब जिवंत असते तर संजय राऊतांना…,’ शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांची संतप्त टीका

 

Related Posts