IMPIMP

National Pension Scheme | पत्नीला बनवा आत्मनिर्भर, उघडा ‘हे’ अकाऊंट; दरमहिना मिळतील 45 हजार रुपये, जाणून घ्या

by nagesh
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाNational Pension Scheme | देशात महागाई सातत्याने वाढत आहे. एका उत्पन्नाच्या स्रोतातून आता घर चालवणे अवघड झाले आहे. अशा स्थितीत पतीच्या बरोबरीने पत्नीलाही पैसे मिळणे आवश्यक आहे. आता गृहिणीही स्वावलंबी होत आहेत. ऑफिसला न जाता घरबसल्या अनेक ऑनलाइन कामे त्या करतात. (National Pension Scheme)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

तुमचीही इच्छा असेल की तुमची पत्नी कोणावरही अवलंबून राहू नये, तुमच्या गैरहजेरीत घरी नियमित उत्पन्न येत रहावे, तर तुम्ही राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक करा. तुम्ही पत्नीच्या नावावर नवीन पेन्शन सिस्टम (New Pension System) खाते उघडू शकता. याचे फायदे जाणून घेवूयात.

 

 

एक हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक
NPS खात्यामध्ये (NPS Account) पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळावी हे तुम्ही ठरवू शकता. वयाच्या 60 नंतर पत्नी पैशासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही. तुम्ही या खात्यात दर महिन्याला किंवा दरवर्षी सोयीनुसार पैसे जमा करू शकता. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर अगदी एक हजार रुपयाने एनपीएस खाते उघडू शकता. खाते वयाच्या 60 व्या वर्षी मॅच्युअर होते.

 

 

45 हजारांपर्यंत मासिक उत्पन्न
समजा तुमच्या पत्नीचे वय 30 वर्षे आहे. तुम्ही तिच्या एनपीएस खात्यात दरमहा पाच हजार रुपये गुंतवले. जर वार्षिक 10 टक्के रिटर्न मिळाला तर वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात 1.12 कोटी रुपये असतील. यातून सुमारे 45 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर दरमहा 45 हजार रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन आयुष्यभरासाठी मिळेल. (National Pension Scheme)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पैसा सुरक्षित राहतो
एनपीएस (NPS) ही भारत सरकारची सामाजिक सुरक्षा योजना आहे.
या योजनेतील पैसे व्यावसायिक निधी व्यवस्थापकाद्वारे व्यवस्थापित केले जातात.
केंद्र सरकार व्यावसायिक निधी व्यवस्थापकांना ही जबाबदारी देते.
मात्र, या योजनेत गुंतवलेल्या रक्कमेवर रिटर्न मिळण्याची गॅरंटी नाही.
आर्थिक नियोजकांच्या मते, एनपीएसने सुमारे 10 ते 11 टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे.

 

 

Web Title :- National Pension Scheme | national pension scheme secure your wife future invest in nps scheme and get 45 thousand rupees monthly pension know details

 

हे देखील वाचा :

Pune Crime | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यावर बेटींग घेणारा पुनित जैन गुन्हे शाखेकडून गजाआड, पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Sanjay Raut | संजय राऊतांचे भाजपला आव्हान, म्हणाले – ‘केंद्रीय तपास यंत्रणांची चिलखतं काढून मैदानात या, नाय मातीत गाडलं….’

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3377 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts