IMPIMP

NCP Chief Sharad Pawar | शरद पवार-उद्धव ठाकरेंच्या भेटीत कोणत्या मुद्यावर चर्चा झाली? शरद पवारांनी केला खुलासा

by nagesh
Maharashtra Political News | bjp ashish shelar mocks sanjay raut claim on sharad pawar ncp pressure on family

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अदानी प्रकरण, सावरकर मुद्दा यावरुन मविआमधील पक्षांमध्ये मतभेद दिसून आले आहे. यात महाविकास आघाडीचं भवितव्य आता सांगता येणार नाही असं विधान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी जाऊन शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांची भेट घेतली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सव्वा तास बैठक झाली. त्यात महाविकास आघाडीबाबत चर्चा झाली. या बैठकीत नेमकं काय घडलं यावर शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. काही मुद्यांवर वेगवेगळी मते असली तरी महाविकास आघाडीच्या पक्षांनी एका विचाराने काम करावे यासंदर्भात आमची चर्चा झाली. त्यानुसार काही कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे अशी चर्चा झाल्याची माहिती शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी दिली.

 

 

पवार-ठाकरे भेटीवर शिवसेनेचा टोला

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई (Shiv Sena Leader Shambhuraj Desai) यांनी निशाणा साधला आहे.
सकाळी मातोश्रीवर (Matoshree) स्वाभिमानाच्या बाता मारायच्या आणि संध्याकाळी सिल्व्हर ओकवर
जाऊन लोटांगण घालणाऱ्यांनी मातोश्रीचे नाव धुळीला मिळवलं.
सगळं गुंडाळून काका मला वाचवा म्हणायला तर सिल्व्हर ओकवर गेले नाहीत ना? असा टोला देसाई यांनी लगावला.

मातोश्रीचा इतिहास आहे, कितीही मोठा नेता असला तरी बाळासाहेबांना (Balasaheb Thackeray) भेटण्यासाठी येत होता. पण आज वेदना झाल्या.
आज मराठी बाणा, बाळासाहेब यांचा वारसा सोडून लोटांगण घालत सिल्व्हर ओकला दाखल झाले.
महाराष्ट्रातील शिवसैनिकांना वेदना झाल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  NCP Chief Sharad Pawar | what happened in the half hour meeting between pawar and uddhav thackeray sharad pawar reaction

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | भविष्य निर्वाह निधीचा अपहार केल्याप्रकरणी एस.एन. सिस्टम प्रा.लि. कंपनीचा डायरेक्टर ओमकार सूनिल नाथी विरूध्द गुन्हा दाखल

Ajit Pawar | अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Pune Crime News | पुणे : बिल्डरकडे 30 लाखाच्या खंडणीची मागणी, कोंढवा पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा

Maharashtra Politics News | ‘अजित पवार भाजप बरोबर जाणार…तेही लवकरच’, अंजली दमानियांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ; चर्चांना उधाण

 

Related Posts