IMPIMP

New IPL Rules | आता संघाकडे असणार इतके DRS, फायनल मॅचची सुपर ओव्हरही टाय झाली तर…; आयपीएलच्या नियमांमध्ये झाले मोठे बदल!

by nagesh
IPL 2023 | ipl 2023 bcci introduces new rule for new season impact player rule know wht

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन New IPL Rules | जगातील प्रसिद्ध लीग असलेल्या आयपीएल (Vivo IPL 2022) काही दिवसात सुरूवात होणार आहे. मात्र आयपीएल Indian Premier League (IPL) सुरू होण्याअगोदर काही नियमांमध्ये बदल झाले आहेत. सुपर ओव्हर (Super Over) आणि डीआरएसमध्ये (DRS) हे बदल झाले आहेत. या बदलेल्या नियमांमुळे काही संघाना फायदा तर काहींना तोटा होणार आहे. (New IPL Rules)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोणते नियम बदलेले –
मेरिलिबोन क्रिकेट क्लबकडून (Marylebone Cricket Club) नियम सुचवण्यात आला होता. या नियमाला पाठिंबा देत ‘बीसीसीआय’ने (BCCI) आयपीएलच्या एका सामन्यात चार डीआरएसचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. चार जे डीआरएस असणार आहेत ते प्रत्येक संघाला फलंदाजी करताना दोन आणि गोलंदाजी करताना दोन अशा प्रकारे मिळणार आहेत.

 

नवीन नियमानुसार जर प्ले ऑफ (Play Offs) खेळीतील सामन्यांमध्ये सुपर ओव्हरही टाय (Tie) झाली तर दोन्ही संघाची साखळी फेरीतील कामगिरीवर त्यांना विजेता घोषित करणार आहेत. म्हणजेच गुणतालिकेमध्ये (Points table) जो संघ वरती असेल त्या संघाला विजयी करण्यात येणार आहे. त्यानंतर जर एखादा फलंदाज बाद झाला मात्र त्यांनी आधी पिच पुर्ण केलं असेल तरीही नवीन फलंदाजच स्ट्राईकवर असणार आहे. (New IPL Rules)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, आयपीएलमध्ये खेळताना 4 परदेशी (Foreign players) खेळाडूंनाच संघात ठेवायचं असतं.
मात्र कोरोनामुळे (Corona) संघ पुर्ण होत नसेल तर सामना पुढे ढकलण्यात येणार आहे.
अशा प्रकारचे नवीन नियम आयपीएलसाठी लागू होणार आहेत.

 

Web Title :- New IPL Rules | bcci indian premier league the first match of the tournament kolkata knight riders chennai super kings

 

हे देखील वाचा :

Home Remedies For Constipation | बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त, हे घरगुती उपाय काही मिनिटांत देतील आराम

Side Effects Of Rajma | ‘या’ लोकांनी राजमाचे जास्त सेवन करणे टाळले पाहिजे, जाणून घ्या याचे 6 साईड इफेक्ट

Chitra Wagh | ‘शिवसेनेच्या नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी पीडिता गोव्यात सापडली’ – चित्रा वाघ

 

Related Posts