IMPIMP

Nia Sharma Hot Look | निया शर्माच्या हॉट अंदाजानं चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका..

by nagesh
Nia Sharma Hot Look | nia sharma new hot and bold photo viral on social media

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री निया शर्मानं (Nia Sharma Hot Look) आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. मात्र अवघ्या काही वेळातच ती घराघरात पोहोचली. निया सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती नेहमीच आपले लेटेस्ट फोटो (Nia Sharma Latest Photo) आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आकर्षूण घेते (Nia Sharma Hot Look).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

निया शर्मानं (Nia Sharma) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली असून (Nia Sharma Hot Photo), फोटोतील तिच्या आदावर अनेक प्रेक्षक फिदा झाले आहेत. फोटोमधील तिचे सौंदर्य (Nia Sharma Beautiful Look) अगदीच मोहून टाकणारं आहे. तसेच आपल्या अनोख्या अंदाजानं तिनं चाहत्यांवर भूरळ पाडली आहे.

 

 

नियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ट्यूब क्रॉप टॉप परिधान केला आहे (Nia Sharma Bold Photo). तसेच त्याखाली तिनं त्याला मॅचिंग अशी पांढऱ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. आपल्या लूकला (Nia Sharma Killer Look) पूर्ण करण्यासाठी तिनं डार्क मेकअप केला असून, केस मोकळे सोडले आहेत (Nia Sharma Superbold Photo).

 

 

दरम्यान, फोटोतील नियाचा हा अवतार अगदी स्टायलिश (Nia Sharma Stylish Look)
आणि ग्लॅमरस (Nia Sharma Glamorous Look) दिसत आहे.
फोटोमधील तिचा हॉट अंदाज पाहून सोशल मीडियाचा चांगलाच पारा वाढला आहे.
तसेच अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा भरपूर वर्षाव केला आहे.

 

 

Web Title :- Nia Sharma Hot Look | nia sharma new hot and bold photo viral on social media

 

हे देखील वाचा :

Nikki Tamboli Viral News | निक्की तांबोळी झाली कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करून म्हणाली…

Huma Qureshi Monokini Look | फोटोशूटसाठी हुमा कुरैशीनं घातला स्विमसूट, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा..

Rajan Salvi | ‘विजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान झालं नाही तर ते अपात्र होतील’; राजन साळवींचा बंडखोर आमदारांना इशारा

 

Related Posts