IMPIMP

Huma Qureshi Monokini Look | फोटोशूटसाठी हुमा कुरैशीनं घातला स्विमसूट, व्हायरल फोटोनं सोशल मीडियाचा वाढवला पारा..

by nagesh
Huma Qureshi Monokini Look | huma qureshi goes bold for photoshoot wears white revealing swimsuit

सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरैशीने (Huma Qureshi Monokini Look) आपल्या अभिनयाच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनया सोबतच हुमा आपल्या लुक्स बाबतीत सुद्धा चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनते (Actress Huma Qureshi). काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर चांगलीच बोल्ड झालेली पाहायला मिळते (Bold Actress Huma Qureshi). अलीकडेच तिच्या काही लेटेस्ट फोटोनं इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे (Huma Qureshi Monokini Look).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

 

हुमाने (Huma Qureshi) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाची मोनोकिनी परिधान केली आहे (Huma Qureshi Monokini Look). या मोनोकिनीला फ्रंट कट असून (Huma Qureshi Monokini Photo), आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं त्यावर ब्लॅक अँड व्हाईट चेक्स असलेलं जॅकेट परिधान केलं आहे (Huma Qureshi Superhot Photo).

 

 

हुमानं शेअर केलेल्या फोटोमध्ये परफेक्ट फिगरला फॉन्ट करून जबरदस्त अशा पोज (Huma Qureshi Killer Poses) दिल्या आहेत. तसेच आपल्या रूपाची शोभा वाढवण्यासाठी तिनं लाल लिपस्टिक आणि न्यूड मेकअप केला आहे (Huma Qureshi Nude Look). आपल्या केसांना मोकळे सोडून तिनं कानात मोठे असे कानातले परिधान केले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, हुमाच्या (Huma Qureshi Instagram Photo) या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
तसेच फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की (Huma Qureshi Instagram Caption ), ‘वाढदिवसाचा महिना..’
फोटोमधील तिच्या सौंदर्यावर कित्येक चाहत्यांची नजर चांगलीच खिळली आहे.
तसेच लाईक्स आणि कमेंट्समधून नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर प्रेमाचा भरपूर वर्षाव केला आहे.

 

 

Web Title :- Huma Qureshi Monokini Look | huma qureshi goes bold for photoshoot wears white revealing swimsuit

 

हे देखील वाचा :

Rajan Salvi | ‘विजय नक्की, शिवसेना व्हीपनुसार मतदान झालं नाही तर ते अपात्र होतील’; राजन साळवींचा बंडखोर आमदारांना इशारा

Maharashtra Politics | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, परंतु फडणवीसांवर असेल लक्ष; जाणून घ्या ’मास्टरस्ट्रोक’ मागील डाव

Deepak Kesarkar | शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवणं बेकायदेशीर, कायदेशीर उत्तर देऊ’ – दीपक केसरकर

 

Related Posts