IMPIMP

Pathan Movie Teaser | बहुचर्चित पठाण चित्रपटाचा टीझर आऊट; वाढदिवसानिमित्त शाहरुख खानने दिले चाहत्यांना सरप्राईज गिफ्ट (VIDEO)

by nagesh
Pathaan | mns criticized ncp leader jitendra awhad over the movie pathan

सरकारसत्ता ऑनलाईन  – Pathan Movie Teaser | बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आज त्याचा 57 वा वाढदिवस (Birthday) धुमधडाक्यात साजरा करत आहे. चाहत्यांसाठी देखील ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. सोशल मीडियावर त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशातच शाहरुख खान ने त्याच्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज गिफ्ट दिले आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठाण’ (Pathan Movie) चित्रपटाची आतुरता आता संपली आहे असे म्हणत शाहरुखने सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर आऊट (Pathan Movie Teaser) केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शाहरुख खान ने टीझर आऊट केल्यानंतर सोशल मीडियावर सध्या पठाण चित्रपटाचे टीझर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. सध्या टीझर रिलीज झाल्यापासून पठाण चित्रपट ट्रेंडमध्ये आहे.
टीझरआउट करत शाहरुख खान ने असे लिहिले की, “आपल्या खुर्चीची पट्टी बांधा पठाण आऊट”.
‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु
भाषेत दिसणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

टीझर वरून पठाण हा चित्रपट (Pathan Movie Teaser) भरपूर ॲक्शन आणि रोमान्सने भरलेला आहे हे मात्र
नक्की. या चित्रपटात शाहरुख खान सोबत जॉन अब्राहम (John Abraham) देखील मुख्य भूमिकेत आहे.
तर शाहरुख खान सोबत दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ची केमिस्ट्री ही पाहायला मिळणार आहे.
सध्या पठाण चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांना वेड लावले आहे.

 

 

Web Title :-  Pathan Movie Teaser | birthday special teaser release of shah rukh khans film entertainment news

 

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Meeting | रवी राणांसोबतचा वाद मिटताच बच्चू कडूंना शिंदे-फडणवीसांकडून मोठं गिफ्ट

Rapper Takeoff | ‘या’ प्रसिद्ध रॅपरची गोळ्या घालून हत्या, कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल थक्क

MLA Sunil Tingre | अखेर पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा, मार्थोपोलिस शाळेची जागा देण्यास मंजुरी; आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

 

Related Posts