IMPIMP

खुशखबर ! या नवरात्रीत Paytm वरून गॅस सिलेंडर बुकिंगवर मिळेल 10,001 रुपयांचे सोने, जाणून घ्या काय आहे ऑफर?

by nagesh
Paytm Share Price | paytm share price falling continuously why this stock is downfall

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Paytm | देशभरात सणासुदीचा हंगाम (Festive season) सुरू झाला आहे. मात्र, सिलेंडरच्या किंमती (LPG cylinder) सरकारने पुन्हा वाढवल्याने देशभरातील जनता त्रस्त आहे. मात्र, पेटीएम (Paytm) ने एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी ‘नवरात्री गोल्ड’ ऑफर (Navratri 2021) लाँच केली आहे. 7 आणि 16 ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज पेटीएम अ‍ॅपवरून सिलेंडर बुकिंग केल्यास 5 यूजर्सला 10,001 रुपयांचे सोने जिंकण्याची संधी दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

कंपनी सिलेंडर बुकिंगमध्ये नवीन फीचर्सचा समावेश केला आहे, ज्यामुळे यूजर्सला गॅस सिलेंडरची आपली डिलिव्हरी ट्रॅक करण्याची संधी मिळेल.
याशिवाय पेटीएमकडून गॅस सिलेंडरच्या रिफिलिंगसाठी ऑटोमेटेड इन्टेलिजंट रिमायंडर सुद्धा ग्राहकांना मिळतो.

प्रत्येक बुकिंगवर 1000 कॅशबॅक पॉईंट

ग्राहक पेटीएम (Paytm) अ‍ॅपवर बुक गॅस सिलेंडर फीचरचा वापर करत बुकिंग करू शकतात. याशिवाय सर्व यूजर्सला प्रत्येक बुकिंगवर 1000 कॅशबॅक पॉईंटचे बक्षीस मिळेल.
ज्यास टॉप ब्रँडच्या आकर्षक डील आणि गिफ्ट व्हाऊचर्समध्ये रिडिम केले जाऊ शकते.
ही नवरात्री गोल्ड ऑफर (Paytm gold offer) तिनही प्रमुख एलपीजी कंपन्या, इण्डेन, एचपी गॅस आणि भारत गॅसच्या सिलेंडरवर लागू असेल.

जाणून घ्या कंपनीने काय म्हटले?

पेटीएमच्या प्रवक्त्याने म्हटले की, आम्ही आमच्या ग्राहकांसोबत या फेस्टिव्ह सीझन साजरा करत आहोत.
यासाठी आम्ही त्यांना एलपीजी सिलेंडर बुकिंगवर कॅशबॅक आणि रिव्हॉर्ड ऑफर करत आहोत, जे आमच्या प्लॅटफॉर्मवर होणार्‍या सर्वात लोकप्रिय खर्चापैकी एक आहे.
दररोज 5 लकी यूजर्सला पेटीएमवर 10,001 रुपयांचे गोल्ड जिंकण्याची संधी मिळेल.

 

Web Title :  paytm | paytm navratri gold offer book gas cylinder via paytm wallet and get 10k of gold check process

 

हे देखील वाचा :

Income Tax Department Raid | अजित पवारांना मोठा धक्का ! मुलगा पार्थ यांच्या मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

ITR filing | SBI ग्राहकांसाठी खुशखबर ! आता मोफत भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, जाणून घ्या प्रक्रिया

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! दसरा, दिवाळी सणाच्या तोंडावर महागाई भत्त्यात 11 % वाढ

 

Related Posts