IMPIMP

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

by nagesh
Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 30 may 2022 monday know new fuel prices according to iocl

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Petrol-Diesel Price Today | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) 21 मे रोजी इंधन करकपात केल्याने
जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Today) कोणताही बदल झाला नाही. सध्या
देशात पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट झाली आहे. दरम्यान, आज (सोमवार) भारतीय तेल कंपन्यांकडून (Indian
Oil Companies) पेट्रोल-डिझेलच्या किंमती जारी करण्यात आल्या आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जागतिक बाजारात (World Market) इंधनाच्या किमती आणखी वाढतील असे जाणकारांचे म्हणणं आहे. असं असलं तरी देशातील पोर्ट ब्लेअरमध्ये (Port Blair) सर्वात स्वस्त पेट्रोल म्हणजे 84.10 रुपये प्रति लिटर मिळत आहे. तर डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये (Maharashtra Parbhani) 114.38 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. दरम्यान, सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. (Petrol-Diesel Price Today)

 

मुख्य शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

बृहन्मुंबई –
पेट्रोल – 111.53 रुपये
डिझेल – 97.45 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये

 

नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 30 may 2022 monday know new fuel prices according to iocl

 

हे देखील वाचा :

Maharashtra Monsoon Update | केरळात पोहोचला मान्सून ! महाराष्ट्रातही लवकरच बरसणार पावसाच्या सरी – IMD

Amul Organic Wheat Flour | किराणा बाजारात Amul ची एंट्री, सादर केले ऑर्गेनिक गव्हाचे पीठ

Aadhaar Card | आधार कार्डबाबत केंद्राची नवीन अ‍ॅडव्हायजरी, फोटोकॉपी शेअर करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…

 

 

Related Posts