IMPIMP

Petrol-Diesel Price Today | इंधन दरात काय बदल झाला? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

पंप डीलर्स आज पेट्रोल-डिझेलची खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाहीत, पण...

by nagesh
Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 7th july 2022 check latest rate of mumbai pune

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Petrol-Diesel Price Today | केंद्र सरकारने (Modi Government) 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेल्च्या उत्पादन शुल्कात घट केल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price Today) स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज (मंगळवार) 31 मे रोजी महिन्याच्या अखेरच्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. तर, भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एकीकडे केंद्राने इंधनाच्या दरात कपात केल्यानंतर आता पेट्रोलियम डिलर्सनी (Petroleum Dealers) मोठी भूमिका घेतली आहे. पेट्रोलियम डिलर्सनी आज (मंगळवार) 24 राज्यांमधील सुमारे 70 हजार पेट्रोल पंपांवर तेल विपणन कंपन्यांकडून (OMCs) पेट्रोल, डिझेल खरेदी करणार नसल्याचं सांगितलं आहे. ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) केंद्राचा निषेध नोंदवणार आहेत. त्यामुळे पंप डीलर्स आज पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलची विक्री पंपांवर सुरुच राहणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे वाहनचालकांना कोणतेही अडचण येणार नाही. (Petrol-Diesel Price Today)

 

मुख्य शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

बृहन्मुंबई –
पेट्रोल – 111.53 रुपये
डिझेल – 97.45 रुपये

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये

 

नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये

 

नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 31 may 2022 tuesday may today know new fuel prices according to iocl

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

Char Dham Yatra New Rules | चारधाम यात्रेचे बदलले नियम, 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लागू झाली ‘ही’ अट

Dr. Neelam Gorhe | निलम गोऱ्हेंच्या कार्यालयात धमकीचे पत्र, जाणून घ्या कारण

 

Related Posts