IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 146 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Pimpri Chinchwad's journey towards Corona free city, find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 146 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 551 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 126 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 146 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 373 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 551 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 51 हजार 629 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 1863 ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 119 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1744 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज शहरातील 03 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | 146 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

 

हे देखील वाचा :

BP Control Tips | ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नैसर्गिक उपाय अवलंबा

Tata Group | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने केले ‘कंगाल’, सातत्याने लागत आहे लोअर सर्किट

Post Office Transaction Rules | पोस्ट ऑफिसमध्ये 20 हजार रुपयांपेक्षा जास्त ट्रांजक्शनसाठी द्यावी लागतील ‘ही’ कागदपत्रं, जाणून घ्या सविस्तर

Eggs Health Benefits | चाळीशीनंतर अंडे खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts