IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 928 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दैनंदिन रुग्ण संख्या ही हजारांच्या पुढेच होती. मात्र आज पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 404 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 928 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 061 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 404 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 54 हजार 974 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 928 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 44 हजार 031 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

शहरात 7,081 सक्रिय रुग्ण
शहरामध्ये सध्या 7,081 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 256 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6825 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरातील 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,593 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 7,131 जणांचे लसीकरण
सोमवारी (दि.07) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 7131 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 33 लाख 20 हजार 623 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pimpri Corona Update | In the last 24 hours, 928 patients in Pimpri Chinchwad have been ‘corona free’, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Government Jobs in Maharashtra | 10 वी उत्तीर्ण महिलांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी ! आजच करा याठिकाणी अप्लाय

Buldhana Crime | DJ बंद करायला सांगितल्याने पोलीस स्टेशनमध्येच राडा अन् तोडफोड; ठाणे अंमलदार जखमी, दोन महिलांसह 6 जणांवर FIR

Prof Santishree Dhulipudi Pandit | पुण्यातील प्राध्यापिकेने घडवला इतिहास ! JNU च्या पहिल्या महिला कुलगुरु होण्याचा मिळवला मान

 

Related Posts