IMPIMP

PM Kisan | खुशखबर ! 18 दिवसानंतर शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार 4000 रुपये, तपासून पहा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

by nagesh
PM Kisan | 4000 rupees will be credited in farmers account-after 18 days check details PM Kisan Samman Nidhi Yojana Modi Government Marathi News

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– PM Kisan | पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील महिन्यात 15 डिसेंबरपासून 25 डिसेंबरपर्यंत 10 वा हप्ता ट्रान्सफर होऊ शकतो. सरकारने (Modi Government) मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला शेतकर्‍यांना पैसे ट्रान्सफर केले होते. अशावेळी जर तुमच्या खात्यात काही चूका असतील तर त्या ताबडतोब दुरूस्त करा. पीएम किसान (PM Kisan) योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकर्‍यांना 6 हजार रुपये वार्षिक मिळतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

सरकार ही रक्कम खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करते. जर तुम्ही सुद्धा शेतकरी असाल आणि या योजनेचा फायदा घेऊ शकत नसाल तर, अस्वस्त होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही सुद्धा या योजनेत आपले नाव नोंदवू शकता. यासाठी तीन स्टेप फॉलो कराव्या लागतील.

 

या शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

ज्या शेतकर्‍यांना अजूनपर्यंत 9व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही त्या लोकांच्या खात्यात दोन हप्त्याचे पैसे एकाचवेळी येतील म्हणजे त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर केले जातील. परंतु, ही सुविधा त्याच शेतकर्‍यांना मिळेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल.

 

जाणून घ्या कशाप्रकारच्या चुका होऊ शकतात

– शेतकर्‍याचे नाव ENGLISH मध्ये असणे आवश्यक आहे.

– IFSC कोड, बँक अकाऊंट नंबर बरोबर नसणे.

– बँक अकाऊंट आणि आधारमध्ये वेगवेगळे नाव असणे.

– गावाचे नाव लिहिण्यात चूक झाली असेल.

या सर्व चूका आधारद्वारे दुरूस्त करू शकता. जर कोणत्याही प्रकारची चूक असेल तर तुमचे 2,000 रुपये अडकू शकतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- PM Kisan | 4000 rupees will be credited in farmers account-after 18 days check details PM Kisan Samman Nidhi Yojana Modi Government Marathi News

 

हे देखील वाचा :

Harshvardhan Patil | हे तर शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणारे सरकार, हर्षवर्धन पाटील यांचा आरोप

Anil Parab | अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई (व्हिडीओ)

Suresh Lad | अजित पवार कोकण दौऱ्यावर असताना रायगड जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

 

Related Posts