IMPIMP

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! एक दिवसानंतर आकऊंटमध्ये जमा होतील 4000 रुपये, लगेच तपासा आपले स्टेटस

by nagesh
PM Kisan | pm kisan samman nidhi yojna 13th installment can come in the account of farmers this week

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan | शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर येत आहे. केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात एक दिवसानंतर म्हणजे 15 डिसेंबरला पीएम किसान योजनेचे (PM Kisan) पैसे ट्रान्सफर करू शकते. शेतकर्‍यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे (10th installment) 2,000 रुपये येणार आहेत. सरकारने यासाठी पूर्ण तयारी सुद्धा केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

केंद्र सरकारने मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला पीएम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे ट्रान्सफर केले होते. आतापर्यंत सरकारने देशातील 11.37 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खात्यात थेट 1.58 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ट्रान्सफर केले आहेत.

 

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत (PM Kisan Samman Nidhi Yojana) 1 वर्षात 3 आठवड्यात शेतकर्‍यांना सरकार 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते. दर 4 महिन्यात शेतकर्‍यांच्या खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर केले जातात. आतापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात 9 हप्त्यात पैसे पाठवण्यात आले आहेत. (PM-Kisan)

 

तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासोबतच एक अट सुद्धा आहे की, तुमचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असावे. रजिस्ट्रेशनसाठी शेतकर्‍यांना आपल्या रेशन कार्डच्या डिटेल अपलोड कराव्या लागतील आणि आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जमा कराव्या लागतील.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

या शेतकर्‍यांना मिळतील 4000 रुपये

ज्या शेतकर्‍यांना पीएम किसानचा शेवटचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना आता पुढील हप्त्यासह मागील रक्कम सुद्धा मिळेल. म्हणजे त्या शेतकर्‍यांना रु. 4000 दिले जातील. मात्र, ही सुविधा त्यांनाच मिळू शकते ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशन केले असेल.

 

आता जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये 2000 आणि आणखी हप्ता डिसेंबरमध्ये मिळेल. या योजनेत रजिस्ट्रेशन करणे सोपे आहे. घरबसल्या ऑनलाइन ही प्रोसेस पूर्ण करता येते. तसेच ग्रामसेवक किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे या योजनेसाठी अप्लाय करू शकता.

 

पात्र शेतकरी अशाप्रकारे करू शकतात रजिस्ट्रेशन

– सर्वप्रथम PM Kisan ची अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर व्हिजिट करा.

– यानंतर Farmers Corner नावाचे एक ऑपशन दिसेल.

– नंतर याच्या खाली New Farmer Registration चे ऑपशन दिसेल. त्यावर क्लिक करा.

– यानंतर नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये Aadhaar number आणि Captcha भरा.

– नंतर काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

– आधारशिवाय (Aadhaar) रजिस्ट्रेशन होणार नाही.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- PM Kisan | pm kisan beneficiaries get 10th installment 4000 rupees on this date check status here

 

हे देखील वाचा :

Sachin Vaze | मी अनिल देशमुखांना पैसे दिलेच नाहीत; सचिन वाझेनं दिली कबुली

Gold Price Today | खुशखबर ! सोने-चांदीच्या दरात झाली घसरण, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा दर

Akshara Singh | अक्षरा सिंहचा ब्लाऊज पाहून लोकांचे उडाले ‘होश’

Types Of Tax Notices | तुम्हाला पण आली आहे का Income Tax ची नोटिस? जाणून घ्या कसे देता येईल उत्तर

 

Related Posts