IMPIMP

Sachin Vaze | मी अनिल देशमुखांना पैसे दिलेच नाहीत; सचिन वाझेनं दिली कबुली

by nagesh
Sachin Vaze | ed told that has no objection if sachin waze become approver in former home minister anil deshmukh corruption case

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात (ransom Case) चांदीवाल आयोगाकडून (Chandiwal Commission) आज (मंगळवार) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची चांदीवाल आयोगाकडून चौकशी करण्यात आली. यावेळी अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांना समोरासमोर बसवून त्यांच्याकडे चौकशी (Inquiry) करण्यात आली. त्यावेळी सचिन वाझे याने आपण अनिल देशमुख यांना कधीही पैसे दिले नसल्याचे सांगितले. यामुळे या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावरील आरोप निकालात निघण्याची शक्यता वाढली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

ईडिने (ED) अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde)
आणि संजीव पलांडे (Sanjeev Palande) यांनाही अटक (Arrest) केली होती.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंह (Parambir Singh)
यांनीही आपल्या पत्रात या दोघांच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप केला होता.
परंतु काही दिवासंपूर्वीच परमबीर सिंह यांनी आपल्याकडे तसे कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले.
त्यानंतर आता सचिन वाझे (Sachin Vaze) यानेही आपण अनिल देशमुख
यांना कोणतेही पैसे दिले नसल्याची कबुली दिल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
याप्रकरणामुळे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मोठी नाचक्की झाली होती.
काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले होते.
त्यानंतर चौकशी करुन ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती.

 

Web Title :- Sachin Vaze | ex police officer of mumbai police sachin vaze and anil deshmukh probe infront of chandiwal commission i didnt give any money to anil deshmukh says sachin vaze

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | खुशखबर ! सोने-चांदीच्या दरात झाली घसरण, जाणून घ्या आजचा 1 तोळ्याचा दर

Akshara Singh | अक्षरा सिंहचा ब्लाऊज पाहून लोकांचे उडाले ‘होश’

Types Of Tax Notices | तुम्हाला पण आली आहे का Income Tax ची नोटिस? जाणून घ्या कसे देता येईल उत्तर

Benefits Of Ghee In Hot Milk | थंडीच्या दिवसात ‘गरम’ दूधामध्ये तूप टाकून पिल्याने होईल मोठा फायदा अन् पळून जातील आजार, जाणून घ्या…

 

Related Posts