IMPIMP

Pune Corona | गेल्या 24 तासात पुणे शहरात ‘कोरोना’चे 100 रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | Comfortable! Discharge of 5521 patients of 'Corona' in the last 24 hours in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Corona | पुणे शहरात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. शहरामध्ये नवीन रुग्ण आणि बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. बुधवारी पुणे शहरातील विविध तपासणी केंद्रावर 6 हजार 102 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 100 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 97 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) यशस्वी मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

पुणे महानगर पालिकेच्या (Pune Corporation) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये 100 रुग्णांचे निदान
(Pune Corona) झाले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 07 हजार 348 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात
97 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 4 लाख 97 हजार 467 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

 

शहरात सध्या 776 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या शहरामध्ये 84 रुग्ण गंभीर आहेत. गेल्या 24 तासात शहराबाहेरील 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज शहरातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. शहरात आजपर्यंत 9105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

हे देखील वाचा :

Stock Market | गुंतवणुकदार झाले मालामाल! 15 मिनिटात कमावले 2.75 लाख कोटी रुपये, सेन्सेक्समध्ये 800 पॉईंटची वाढ

CDS Bipin Rawat | हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह 13 जणांचा मृत्यू

Income Tax Department | गुजरातमधील उद्योगावर प्राप्तिकर विभागाचा छापा; 500 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस

 

Related Posts