IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 74 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | Worrying ! The number of new corona patients in Pune city has reached 300 in the last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (मंगळवार) पुणे शहरात कोरोनाच्या (Pune Corona) 74 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या हजारांच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 92 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे शहरात आज 4911 संशयित रुग्णांची विविध तपासणी केंद्रावर तपासणी (Pune Corona) करण्यात आली. त्यामध्ये 74 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत 37 लाख 22 हजार 395 जणांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 5 लाख 07 हजार 248 इतके कोरोना बाधित
रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 97 हजार 370 इतके रुग्ण बरे झाले आहेत.

 

आज पुण्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. पुण्यात आजपर्यंत पुणे शहरात 9105 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 773 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 79 रुग्ण गंभीर आहेत. तर 48 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title :- Pune Corona | Diagnosis of 74 patients of Corona in the last 24 hours in Pune city, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Railway Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत 1780 पदांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी सुविधा ! बर्थ रिकामे झाल्यास तुम्हाला येईल थेट मोबाईलवर SMS

Nawab Malik – Sameer Wankhede | नवाब मलिक-वानखेडे वादात नवा ट्विस्ट; आता समीर वानखेडेंच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांची एन्ट्री

 

Related Posts