IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 96 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, 867 patients of 'Corona' were discharged in Pune city, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे शहरामध्ये कोरोनाची (Pune Corona) दुसरी लाट ओसरत आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या शंभरच्या आत आली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरात सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 47 नवीन रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे. तर 96 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 04 हजार 690 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 94 हजार 943 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9077 जणांचा (Pune Corona) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुण्यात 670 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

पुणे शहरामध्ये सध्या 670 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 105 रुग्ण गंभीर आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 2610 स्वॅब (Swab) तपासणी करण्यात आली आहे.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

 

Web Title : Pune Corona | Discharge of 96 patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pune city, know other statistics

 

हे देखील वाचा :

Fastag | अ‍ॅक्सीडेंट झाल्यानंतर गाडीवरील फास्टॅग काढून टाका, जाणून घ्या काय आहे कारण?

 

Pune Crime | … म्हणून दुकानमालकाच्या डोक्यात हातोड्याने केली मारहाण; विश्रांतवाडीतील टिंगरेनगर रोडवरील घटना

Pune Crime | हॉटेल व्यावसायिकाला 2 लाखांची खंडणी मागणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts