IMPIMP

Pune Crime | लिलाव भिशीतून चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने 70 लाखांची फसवणूक

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | लिलाव भिशीतून (Auction Bhishi) चांगला मोबदला देण्याच्या आमिष दाखवून वेळोवेळी पैसे घेऊन तिघांची तब्बल ६७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचे समोर आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी कोंढवा येथील प्रकाश प्रजापती Prakash Prajapati (वय २९, रा. दर्शन सोसायटी, साईनगर, कोंढवा) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शंकर लक्ष्मण गायकवाड (रा. गणपती मोरेश्वर अपार्टमेंट, रास्ता पेठ) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २०२० पासून आतापर्यंत घडला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर गायकवाड याने फिर्यादी यांच्याकडे लिलाव भिशी लावण्यास
सांगून त्यातून चांगला मोबदला देईल, असे आमिष दाखविले.
त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरुपात ११ लाख ५४ हजार ६५१ रुपये घेतले. त्याची कोणतीही पावती दिली नाही.
भिशीचा मोबदला दिला नाही. तसेच गायकवाड याने फिर्यादीकडून हात उसने म्हणून १४ लाख ३० हजार रुपये घेतले.
त्याचा कोणताही मोबदला न देता एकूण ३२ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली.

 

त्यांच्याप्रमाणेच राहुल वनारसे यांची २५ लाख ५० हजार रुपये व आशाराणी नायकवडी यांची १० लाख
रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबके तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | 70 lakhs fraud with the lure of giving a good price through the auction bhishi pune crime news

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवार सरकारी विमानाने तातडीने मुंबईत दाखल, ‘हे’ प्रमुख कारण

Pune Crime | अजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकानेच घातला गंडा

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार; नग्न अवस्थेतील फोटो काढून केले व्हायरल

 

Related Posts