IMPIMP

Pune Crime | टोळक्याचा धुडगुस ! कात्रज-कोंढवा रोडवरील पेट्रोल पंपाच्या मॅनेजरसह तिघांना मारहाण; भारती विद्यापीठ पोलिसांकडून चोघांविरूध्द गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station - Beating on forehead with scissors for minor reason

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पेट्रोल भरण्यासाठी रांग लागली असताना ती मोडून पुढे आलेल्यास रांगेत येण्यास सांगितल्याने मोटारसायकल चालकाने साथीदारांना बोलावून पेट्रोल पंपावर (Petrol Pump In Gokulnagar, Pune) धुडगुस घातला. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी संतोष शिवशरण यरगळ (वय ३९, रा. गोकुळनगर, कात्रज – Katraj) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे.
ही घटना कात्रज – कोंढवा रोडवरील (Katraj Kondhwa Road) गोकुळनगर (Gokul Nagar, Pune) येथील एम. के. खान पेट्रोल पंपावर (M. K. Khan Petrol Pump, Pune) बुधवारी रात्री १० वाजता घडली.
पोलिसांनी दुचाकीचालकासह ४ ते ५ जणांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष यरगळ हे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करीत होते.
दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी अनेक जण रांगेत थांबले असताना दोन दुचाकीवरील चार जण रांग मोडून पुढे आले व आमचे गाडीत आधी पेट्रोल टाका असे म्हणाले.
त्यावरुन पेट्रोल पंपावर काम करणारे मोहित सोडारी याने त्यांना रांगेत येण्यास सांगितले.
या गोष्टीचा राग आल्याने काही वेळाने दोन मोटारसायकलवरील चौघांनी इतर साथीदारांना बोलवून आणले.
त्यांनी संतोष यरगळ, मोहित सोडारी व पेट्रोल पंपावरील मॅनेजर सलीम शेख यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन जखमी केले.
सहायक पोलीस निरीक्षक घावटे अधिक तपास करीत आहेत.

 

 

 

Web Title :- Pune Crime | Beating of three including manager of petrol pump on Katraj Kondhwa road
Crime against four by Bharti Vidyapeeth Police

 

हे देखील वाचा :

Unusual Symptoms of Diabetes | ‘ही’ 5 विचित्र लक्षणे आढळल्यास व्हा सावध, असू शकते डायबिटीजची सुरूवात; चुकूनही करू नका दुर्लक्ष!

Sachin Tendulkar | ‘तुला भारतीय जिवंत जाळतील’; जेव्हासचिन तेंडुलकरने ‘या’ खेळाडूला दिली होती सक्त ताकीद

Weight Loss | वजन कमी करायचे असेल तर ‘या’ 5 पद्धतीने करा ‘मेटाबॉलिज्म बूस्ट’, वेगाने नियंत्रित होईल वजन

 

Related Posts