IMPIMP

Pune Crime | महिलेच्या हातातील पर्स हिसकावून पळवून नेणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडले

by nagesh
Pune Crime | Earlier a youth was stabbed and six others were remanded in police custody

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून दुचाकीवरुन पळून जाणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या (Pune Crime) हवाली केले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

राहुल राजेंद्र पवार (वय 20, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली) असे या चोरट्याचे नाव आहे. ही घटना वडगाव शेरी येथील आनंदपार्क (anand park wadgaon sheri) येथील रोडवर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणार्‍या एका 52 वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात Chandan Nagar Police Station (गु. र. नं. ३००/२१) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांची सून आणि नात हे बाजारासाठी जात होते.
यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील छोटी पर्स हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आरोपीचा तोल गेल्यामुळे तो दुचाकीवरुन खाली पडला. यावेळी नागरिकांनी चोरट्याला पकडून ठेवले.
याची माहिती चंदननगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चोरट्याला (Pune Crime) ताब्यात घेतले.
सहायक पोलीस निीरक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Citizens caught the thief who snatched the purse from the woman’s hand and fled

 

हे देखील वाचा :

Fuel – Gas Prices | महागाईचा भडका ! इंधनासह स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ

Earn Money | घरबसल्या फक्त 5000 रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहा होईल मोठी कमाई; जाणून घ्या कशी करावी सुरुवात?

Supreme Court | केंद्राचे सुप्रीम कोर्टात प्रतीज्ञापत्र, NDA नंतर RIMC आणि RMS मध्ये सुद्धा मुलींना मिळणार प्रवेश

 

Related Posts