IMPIMP

Pune Crime News | खडकवासला : पोहण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

by nagesh
Pune Crime News | Khadakwasla: 12-year-old boy drowned while going swimming

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | खडकवासला कॅनॉलमध्ये (Khadakwasla) पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा वाहून
बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी वडगाव बुद्रुक हद्दीमध्ये उघडकीस आली आहे. लोकेश प्रविण येवले (23, रा. वडगाव बुद्रुक) असे त्याचे नाव
आहे. (Pune Crime News)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास लोकेशच्या मित्रांनी घटनेबाबत अग्नीशमन दलाला कळवले होते. त्यानंतर तात्काळ अग्नीशमन दलाचे जवान (Pune Fire Brigade) तसेच सिंहगड रोड पोलिस (Sinhagad Road Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लोकेशचा युध्दपातळीवर शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. बुधवारी अंधार होईपर्यंत लोकेशचा थांबपत्ता लागला नव्हता. रात्री देखील त्याचा शोध घेण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुरूवारी दुपारी देखील त्याचा शोध घेण्यात आला. अखेर दुपारी चार वाजता त्याचा मृतदेह आढळून आला.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Khadakwasla: 12-year-old boy drowned while going swimming

 

हे देखील वाचा :

Registration and Stamp Duty | दस्तनोंदणीची शासनाची पुनर्विचार याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळली, दस्तनोंदणी तात्काळ सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिका नोकरभरती : दुसर्‍यांदा मुदतवाढ, आतापर्यंत 8774 अर्ज

Baramati NCP MP Supriya Sule | विधवा महिलांना ‘गंगा भागीरथी’ म्हणणे वेदनादायी; निर्णय मागे घेण्याची खा. सुळेंची मागणी

 

Related Posts