IMPIMP

Pune Crime News | पर्वती : अश्लील फोटो पतीला दाखविण्याची धमकी, 26 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा

by nagesh
Pune Crime News | Parvati: Threatening to show obscene photos to husband, case against one for raping 26-year-old woman

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | महिलेच्या पतीला ठार मारण्याची धमकी देवून वेळोवेळी शारीरिक संबंध (Physical
Relation) प्रस्थापित केल्यानंतर अश्लील फोटो पतीला दाखविण्याची धमकी (Crime Against Woman) देवून संसार उध्दवस्त करण्याची भाषा
करणार्‍याविरूध्द दत्तवाडी पोलिस ठाण्यात (Dattawadi Police Station) बलात्काराचा (Rape In Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune
Crime News)

 

हेमंत संजय वैराट (Hemant Sanjay Vairat) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात 26 वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी हेमंत वैराटने फिर्यादीसोबतच्या प्रेमसंबंधाचा (Love Affair) फायदा घेतला. त्याने फिर्यादीच्या पतीला ठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादीला सन 2018 ते दि. 11 एप्रिल 2023 दरम्यान वेळावेळी परिसरात बोलावून घेवुन कारमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे फोटो मोबाईलमध्ये काढले. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नंतर फिर्यादीने आरोपीस भेटण्यास दिला असता आरोपीने अश्लील फोटो फिर्यादीच्या पतीला दाखविण्याची धमकी देत संसार उध्दवस्त करण्याची भाषा केली आणि फिर्यादीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवुन त्यांच्या घरात जावुन माझा फोन का उचलत नाही असे म्हणून त्यांच्यासोबत जबरदस्ती केली. मला भेटायला न आल्यास मी बघतो काय करायचे ते पाहतो अशी धमकी हेमंत संजय वैराटने फिर्यादीला दिली. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मुळीक करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Parvati: Threatening to show obscene photos to husband, case against one for raping 26-year-old woman

 

हे देखील वाचा :

Prakash Ambedkar | महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड, प्रकाश आंबेडकर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Maharashtra Political News | मविआ सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद का दिले? जयंत पाटलांचा खुलासा म्हणाले-‘राजकारणात काही गोष्टी…’

Ambedkar Jayanti 2023 | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 25 हजार पुस्तके वाटप (Video)

Maharashtra Political News | ‘बावनकुळेंना त्यांच्या पक्षात किंमत नाही, ते काय राहुल गांधींना रोखणार?’

 

 

Related Posts