IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन – डेक्कन येथील मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : A student of Marathwada Mitra Mandal Law College in Chatushringi Police Station - Deccan committed suicide by hanging himself.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | डेक्कन परिसरातील (Deccan) मराठवाडा मित्र मंडळ लॉ कॉलेजमध्ये (Marathwada Mitra Mandal Law College) तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने गळफास (Suicide In Pune) घेवुन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून विद्यार्थ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍याविरूध्द चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये (Chaturshringi Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज रावसाहेब गर्जे Raj Raosaheb Garje (22, मुळ रा. पाटस, ता. आष्टी, बीड – Patas Beed) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. यासंदर्भात राजचे वडिल रावसाहेब प्रल्हाद गर्जे (49) यांनी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार निरूपम जयवंत जोशी (Nirupam Jaywant Joshi) याच्याविरूध्द आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज आणि निरूपम यांची ओळख होती. निरूपम हा कोणत्यातरी कारणावरून राज यास त्रास देत होता. वेळोवेळी होणार्‍या त्रासाला कंटाळून राजने मंगळवारी गळफास घेवुन आत्महत्या केली. (Pune Crime News)

 

गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कोळी (API Koli) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : A student of Marathwada Mitra Mandal Law College in Chatushringi Police Station – Deccan committed suicide by hanging himself.

 

हे देखील वाचा :

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 30 हजाराच्या लाच प्रकरणी सरपंच, उप सरपंच अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Maharashtra Political Crisis | 16 आमदारांचा निर्णय कधी, कशी अशी असेल प्रक्रिया? विधानसभा अध्यक्षांनी लंडनमधून दिली माहिती

Pune Cyber Police Crime News | पुणे सायबर पोलिस क्राईम न्यूज : विमा पॉलिसीच्या बहाण्याने 2 कोटींचा गंडा घालणार्‍याला दिल्लीतून अटक

Maharashtra Political Crisis | भरत गोगावलेंची प्रतोतपदी पुन्हा नियुक्ती होणार?, शिंदे गटाचे खासदार म्हणाले…

 

Related Posts