IMPIMP

Pune Crime News | पुणे पोलिसांकडून शिवाजीनगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात रा. नं. साळुंखेला अटक

by nagesh
Pune Crime News | Pune Police Arrests Raju Nandkumar Salunkhe Partner of Lifeline Hospital Management Services in Shivajinagar Covid Center

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यातील शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटर घोटाळा (Pune Shivaji Nagar Jumbo COVID Center Scam) प्रकरणात राजु नंदकुमार साळुंखेला (Raju Nandkumar Salunkhe) पुणे पोलिसांकडून (Pune Police) अटक करण्यात आल्याची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bharatiya Janata Party (BJP) leader Kirit Somaiya) यांनी ट्विट करून दिली आहे. जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेले साळुंखे हे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांचे पार्टनर आहेत. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजप नेते किरीट सोमय्या ट्विटमध्ये म्हणतात की, पुण्यातील शिवाजीनगर जंबो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात साळुंखेला अटक झाली आहे. आता संजय राऊत यांचे इतर 3 पार्टनर्स सुजीत पाटकर, डॉ. हेमंत गुप्ता (Dr. Hemant Gupta) आणि संजय शहा (Sanjay Saha) यांना अटक होणं बाकी आहे. उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना बोगस कंपनीला जंबो कोविड सेंटरचं कंत्राट दिले गेले होते. त्यामध्ये 3 रूग्णांचा मृत्यू झाला होता. (Pune Crime News)

 

 

किरीट सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांना अटक करा अशी मागणी यापुर्वी देखील केली होती. डॉ. हेमंत गुप्ता, संजय शहा आणि सुजीत पाटकर हे अद्याप फरार असून त्यांना देखील अटक करण्याची मागणी सोमय्या यांनी केलेली आहे. राजीव साळुंखे, सुजीत पाटकर लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे Lifeline Hospital Management Services (LHMS) पार्टनर आहेत. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये राजीव साळुंखेच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. यापुर्वीच सुजीत पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीविरूध्द मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केलेला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Pune Crime News | Pune Police Arrests Raju Nandkumar Salunkhe Partner of Lifeline Hospital Management Services in Shivajinagar Covid Center

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ग्राम विकासाला प्रोत्साहन, चालना देणाऱ्या उपक्रमाची गरज- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : डेक्कन पोलिस स्टेशन – क्रिप्टो करन्सीतील परतावा न मिळाल्याने तरुणाचे अपहरण करुन ठेवले डांबून; जबरदस्तीने खरेदीखत करुन जीवे मारण्याची दिली धमकी

Balasaheb Thackeray Aapla Dawakhana | सर्वसामान्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Eknath Shinde On MSRTC Bus | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : एसटीचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प, मुंबई–ठाणे-पुणे अशा 100 शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार

 

Related Posts