IMPIMP

Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या इमारतीवरून उडी मारून वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या युवतीची आत्महत्या

by nagesh
Pune Crime News | Suicide of a young woman pursuing medical education by jumping from the building of Sassoon Hospital MBBS Student

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (BJ Government Medical College Pune)
शिकणार्‍या युवतीने ससून हॉस्पीटलच्या (Sasoon Hospital) इमारतीवरून उडी मारून आत्महत्या (Suicide In Pune) केल्याची धक्कादायक घटना
बुधवारी दुपारी घडली. युवतीने (MBBS Student Suicide) नैराश्यातून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे मात्र
तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समोर आलेले नाही. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आदिती दलभंजन Aditi Dalbhanjan (20, रा. सिंहगड रोड) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये ती पहिल्या वर्षात शिकत होती. बुधवारी (दि. 29) तिची परिक्षा होती. तिला सोडण्यासाठी पालक देखील आले होते. महाविद्यालयात सोडून ते कामाला गेले. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आदितीने ससून हॉस्पीटलच्या जुन्या इमारतीच्या गच्चीवरून उडली मारली. कोसळल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांना आदितीचा मोबाईल सापडला असून पोलिसांनी तो तपासासाठी ताब्यात घेतला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे (Bundgarden Police Station) वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील (Sr PI Santosh Patil), पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते (PI Ashwini Satpute) यांनी घटनास्थळी भेट दिली. (Pune Crime News)

 

Web Title :- Pune Crime News | Suicide of a young woman pursuing medical education by jumping from the building of Sassoon Hospital MBBS Student

 

हे देखील वाचा :

MP Girish Bapat | 3 टर्म नगरसेवक अन् 5 टर्म आमदार, भाजपसाठी ‘किंगमेकर’ असलेल्या गिरीश बापटांचा राजकीय प्रवास

Shivchatrapati Sports Award | ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Union Minister Piyush Goyal | ‘ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात’, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा गौप्यस्फोट

Karuna Sharma Allegations Against Dhananjay Munde | ‘कायद्यानुसार मी कोट्यावधी रुपयांची मालकीण…’, करुणा शर्मांचा धनंजय मुंडेंवर पुन्हा गंभीर आरोप

 

Related Posts