पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मित्राच्या भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी (Celebration Of Birthday) गेलेल्या तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक, लाकडी बांबुने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Kill). उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police Station) खूनाचा प्रयत्न केल्याचा (Attempt To Murder) गुन्हा दाखल First Information Report (FIR) करुन तिघांना अटक केली आहे. (Pune Crime News)
प्रथमेश दीक्षित (वय १९) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुशांत सुभाष गायकवाड (वय १९, रा. शिवणे – Shivane) याने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाळा ऊर्फ चैतन्य अरविंद पाटील Bala alias Chaitanya Arvind Patil (वय ३०, रा. भद्रे पार्क, उत्तमनगर), प्रशांत बाबु रायकर Prashant Babu Raikar (वय २५, रा. कोंढवे धावडे -Kondhawe-Dhawade), शुभम नंदा कदम Shubham Nanda Kadam (वय २२, रा. सरस्वतीनगर, उत्तमनगर) यांना अटक केली आहे. ही घटना उत्तमनगरमधील भवानी माता मंदिराजवळील रोडवर (Bhavani Mata Mandir Road) गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजता घडली. (Pune Crime News)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र प्रथमेश दीक्षित हा त्यांचा मित्र तुषार माळी
याचे भावाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्तमनगर येथे गेले होते. त्यावेळी फिर्यादीच्या ओळखीच्या
आरोपींनी काही कारण नसताना प्रथमेश याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक,
लाकडी बांबु व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला गंभीर जखमी केले. सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करुन
ते पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे (API Rokade) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Uttamnagar Police Station- Attempt to kill youth who went to celebrate birthday; Three arrested
- Pune Crime News | लोणी काळभोर पोलिस स्टेशन – ग्रामपंचायत सदस्याचा डर्टी पिक्चर ! महिलकडे केली शरीर सुखाची मागणी
- Retired ACP Shamsher Khan Pathan Dies | सेवानिवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांचं निधन, निवृत्तीनंतर स्थापन केला होता स्वतःचा राजकीय पक्ष
- 2000 Rupees Note | नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णयही बालिश, पृथ्वीराज चव्हाणांची मोदी सरकारवर टीका
- Enforcement Directorate (ED) | दि सेवा विकास बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, अमर मुलचंदानी, विवेक अरहनासह चौघांची 122.35 कोटींची मालमत्ता जप्त