IMPIMP

Pune Gold Rate Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

by nagesh
Pune Gold Rate Today | gold silver prices on thursday Gold-Silver Price on 15 June 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Gold Rate Today | लग्नसराईमुळे सोने-चांदीच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणत वाढली होती. परिणामी सोने आणि चांदीच्या भावातही (Gold-Silver Rate Today) तेजी पाहायला मिळत होती. पण आता सोने-चांदीच्या भावात (Pune Gold Rate Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी (दि.15) भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 58 हजार 890 रुपये असून मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 59,310 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार चांदी 71,560 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. (Pune Gold Rate Today) मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 72,520 रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुक्ल (Excise Duties), राज्य कर (State Taxes) आणि मेकिंग शुल्कामुळे (Making Charges) सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलत असतात

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार प्रमुख शहरातील सोने-चांदीचे दर (Gold-Silver Price on 15 June 2023)
मुंबई – 22 कॅरेट सोन्याचा दर 53,983 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,890 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे – 22 कॅरेट सोन्याचा दर 53,983 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,890 प्रति 10 ग्रॅम आहे.
नागपूर – 22 कॅरेट सोन्याचा दर 53,983 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,890 प्रति 10 ग्रॅम आहे.
नाशिक – 22 कॅरेट सोन्याचा दर 53,983 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,890 प्रति 10 ग्रॅम आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर (Gold Price Today) घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी

24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.
जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title : Pune Gold Rate Today | gold silver prices on thursday Gold-Silver Price on 15 June 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

Related Posts