IMPIMP

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचा दर किती? जाणून घ्या

by nagesh
Pune Gold Rate Today | What is the price of gold and silver in Pune today? Gold-Silver Price on 12 June 2023

सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Gold Rate Today | दररोज सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold-Silver Price Today) बदल होत असतात. आज (दि. 12 जून) रोजी पुण्यातील 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Pune Gold Rate Today) 54,835 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,820 रुपये आहे. आज चांदीची किमत (प्रति किलो) 73,970 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 73,970 रुपये प्रतिकिलो होती. आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

रविवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59.810 (24 कॅरेट) रूपये होता. आज सोन्याच्या दरात साधारण वाढ दिसून येत आहे. तर चांदीच्या किमती ‘जैसे थे’ असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या दरात (Pune Gold Rate Today) बदल होत असतात.

आजचे सोन्याचे दर किती? (Gold-Silver Price on 12 June 2023)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,835 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,820 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,835 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,820 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,835 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,820 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,835 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,820 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (‘BIS Care App) या अ‍ॅपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

Web Title : Pune Gold Rate Today | What is the price of gold and silver in Pune today? Gold-Silver Price on 12 June 2023

Related Posts