IMPIMP

Pune Crime News | पुण्याच्या सहकारनगर-2 मध्ये तरूणाने नग्नावस्थेत उभा राहून प्रायव्हेट पार्ट हातामध्ये घेवुन केले अश्लील चाळे

by nagesh
Pune Crime News | In Pune’s Sahakarnagar-2, a young man stood naked and held his private part in his hand and committed obscene chale

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यातील सहकारनगर-2 (Sahakar Nagar 2) परिसरामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरूणाने नग्नावस्थेत (Nude Pose) रस्त्याच्या दिशेकडे तोंड करून उभा राहुन प्रायव्हेट पार्ट (Private Part) हातामध्ये घेवुन अश्लील चाळे (Ashlil Chale) करत 32 वर्षीय महिलेचा विनयभंग (Molestation Case) केला आहे. याप्रकरणी तरूणाला दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police Station) अटक केली आहे. (Pune Crime News)

राजवीर विवेक पाटील Rajveer Vivek Patil (34, रा. नामदेव सोसायटीच्या प्लॉट नं. 172 च्या समोर, सहकारनगर-2, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ही घटना दि. 22 ते 25 मे 2023 दरम्यान घडली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या घरातुन वॉकिंगकरिता बाहेर पडल्या होत्या. त्या रोडवरून जात असताना त्यांना आरोपी हा घरामध्ये पुर्णपणे नग्नावस्थेत रस्त्याच्या दिशेने तोंड करून उभा राहुन स्वतःचा प्रायव्हेट पार्ट हातामध्ये घवुन अश्लील चाळे करीत होता. आरोपीने हे कृत्य करून फिर्यादीच्या मुनास लज्जा उत्पन्न केली म्हणून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मुळीक (Lady PSI Mulik) करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | In Pune’s Sahakarnagar-2, a young man stood naked and held his
private part in his hand and committed obscene chale

Related Posts