IMPIMP

Pune News | रिपाइंच्या शहरअध्यक्षपदी शैलेंद्र चव्हाण यांची निवड

by nagesh
Pune News | Shailendra Chavan elected as Ripai's city president

पुणे – सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) RPI (A) अर्थात रिपाइंच्या शहर अध्यक्षपदी शैलेंद्र चव्हाण (Shailendra Chavan) यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये एकमताने चव्हाण यांची एक वर्षाच्या कालावधीसाठी निवड जाहीर करण्यात (Pune News) आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

विद्यमान अध्यक्ष संजय सोनवणे (Sanjay Sonavane) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, अ‍ॅड.. मंदार जोशी, संगीता आठवले, शशीकला वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण यांनी शहरात रिपाइंचे शाखा अध्यक्ष, मतदारसंघ अध्यक्ष, युवक शहर अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले आहे. पक्षाच्यावतीने सामाजिक व नागरी प्रश्‍नांवर आयोजित केलेल्या आंदोलनात ते अग्रभागी (Pune News) असतात.

 

Web Title :- Pune News | Shailendra Chavan elected as Ripai’s city president

 

हे देखील वाचा :

7th Pay commission | दिवाळीपूर्वी येणार महागाई भत्त्याचा एरियर, समजून घ्या ऑक्टोबरच्या वाढीव पगाराचे गणित

LPG Price Hike | दिवाळीच्या तोंडावर घरगुती सिलेंडर महागणार? पुढच्या आठवड्यात किमती वाढण्याची शक्यता

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानची सुटका पुन्हा लांबणीवर? आजची रात्र जेलमध्येच; कोर्टात नेमकं काय झालं, जाणून घ्या

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 58 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts