IMPIMP

Pune News | दत्तवाडी परिसरातील सोसायट्यांतील पाणी पुरवठा विस्कळीत ! महापालिकेवर मोर्चा काढणार – अभिजित बारवकर

by nagesh
Pune PMC Water Supply Dept News | Pune Municipal Corporation: One day of water reduction in the city soon! In the background of El Nino, preparations for the municipal government are underway

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | सिंहगड रस्त्यावरील दत्तवाडी, हनुमाननगर, रक्षालेखा सोसायटी, प्रियदर्शनी सोसायटी परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. वारंवार तक्रार करूनही महापालिका यावर उपाययोजना करत नसल्याने येत्या बुधवारी (दि.२९) महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिटणीस अभिजीत बारवकर (NCP Secretary Abhijeet Barwakar) यांनी (Pune News) दिली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

बारवकर यांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांपासून दत्तवाडी (Dattawadi), हनुमाननगर (hanumannagar), रक्षालेखा सोसायटी (rakshalekha society dattawadi pune) ,
प्रियदर्शनी सोसायटी (priyadarshi society) परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.
यासंदर्भात नागरिकांनी व स्वत: त्यांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे (pmc water supply) तक्रार केली आहे.
परंतू या तक्रारींची पाणी पुरवठा विभागाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे.
टँकरवर मोठ्याप्रमाणावर पैसे खर्च होत असल्याने नागरिकांमधील रोष वाढतच चालला आहे.
या पार्श्‍वभूमीवर महापालिका (Pune Corporation) प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या बुधवारी अर्थात २९ सप्टेंबर रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार
असल्याची माहिती अभिजीत बारवकर यांनी दिली.

 

Web Title : Pune News | Water supply disrupted in societies in Dattawadi area! Morcha on Municipal Corporation – Abhijit Barwakar

 

हे देखील वाचा :

Taljai Development Project | तळजाई विकास प्रकल्पाला केला जाणारा विरोध हा दुर्दैवी ! प्रोजेक्ट आर्किटेक्ट आनंद उपळेकर यांचे मत

kirit somaiya | मी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच नोटीस दिलीय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा – सोमय्या

Royal Enfield च्या पसंतीच्या बाईकला आता तुम्ही देऊ शकता मनासारखा ‘लूक’, घरबसल्या अशाप्रकारे करू शकता रंग-रूपाची निवड

 

Related Posts