IMPIMP

Pune Pimpri Crime News | लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार; भोसरी परिसरातील घटना

by nagesh
Pune Pimpri Crime News | Abuse of a widow by luring her into marriage; Incidents in Bhosari area

पिंपरी :सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Pimpri Crime News | लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून एका विधवा (Widow) महिलेवर
लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार
(Pune Pimpri Crime News) नोव्हेंबर 2018 ते जानेवारी 2023 या कालावधित घडला आहे.

 

याबाबत पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) मंगळवारी (दि.31) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मुर्गेशन गिरीराजपिल्लाई श्रीधर Murgeshan Girirajpillai Sridhar (वय-54 रा. मोशी) याच्यावर आयपीसी 376 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या विधवा असून एकट्या राहतात.
याचा गैरफायदा घेत आरोपीने फिर्य़ादी यांना लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नोव्हेंबर 2018 पासून शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान महिलेने एका मुलीला जन्म दिला. मात्र अद्याप आरोपीने महिलेसोबत लग्न केले नाही.
फसवणूक (Cheating) झाल्याचे लक्षात येताच महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कदम (PSI Kadam) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime News | Abuse of a widow by luring her into marriage; Incidents in Bhosari area

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police | वर्दीतील देवमाणूस – म्हसावद पोलिसांचा मनोरुग्ण महिलेला मदतीचा हाथ, वर्दीनं घडवली कुटुंबासोबत भेट

Budget 2023 | मोठी बातमी! केंद्र सरकारकडून आयकर दात्यांसाठी महत्वाची घोषणा; आता सात लाखांच्या उत्पन्नावर आयकर नाही

Pune Crime News | जबरदस्तीने विवाह करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उकळले 10 लाख; समर्थ पोलिस ठाण्यात सौरभ सुपेकर विरूध्द गुन्हा दाखल

 

Related Posts