IMPIMP

Pune Pimpri Crime | पोलीस महिलेच्या पतीनेचे केले 8 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी पती अटकेत

by nagesh
Pune Crime News | Shocking father made minor girl pregnant in chandannagar

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेच्या पतीने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येते 5 जून 2020 रोजी (Pune Pimpri Crime) घडला आहे. याप्रकरणी सव्वादोन वर्षानंतर सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलीस महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पतीला अटक (Arrest) केली आहे.

 

सांगवी पोलिसांनी 37 वर्षाच्या आरोपी पतीवर आयपीसी 354, 323, 506, पॉक्सो कायदा (Pocso Act) कलम 03,04,7,9(घ), 10 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने (वय-35) बुधवारी (दि.9) याप्रकरणी फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पोलीस कर्मचारी आहे. तर त्यांचा पती खाजगी व्यवसाय करतात. फिर्यादीच्या पतीने त्यांच्या 8 वर्षाच्या मुलीला भाड्याची रुम दाखविण्यासाठी व मुलीला चॉकलेट घेऊन देतो, असे सांगून तिला सोबत नेले. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असे फिर्य़ादित नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम (PSI Kadam) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | policewoman child abuse by father a case was registered after twenty two years

 

हे देखील वाचा :

Mahesh Tapase | भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत आहे का? – महेश तपासे

Bachchu Kadu | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता अपंगांचे नाथ”; बच्चू कडू यांचे मुख्यमंत्र्यासाठी गौरोद्गार

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत सुटल्यावर जल्लोष करणे योग्य नाही, त्यांना फक्त जामीन मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Pune Crime | बंडगार्डन आणि फरासखाना पोलीस ठाण्यच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, मॅस्केलाईन आणि एमडी जप्त

 

Related Posts