IMPIMP

Pune Pimpri Crime | उल्टा चोर कोतवाल को डांटे, ई-चलन कारवाई केल्याच्या रागातून रिक्षा चालकाने वरिष्ठ पोलिसांना दिली गुन्हा दाखल करण्याची धमकी

by nagesh
Pune Crime | knife attack on pan stall owner in kondhwa

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | रिक्षावर ई-चलन (E-Challan) कारवाई केल्याच्या रागातून रिक्षा चालकाने (Rickshaw Driver) वाहतुक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना (Senior Police Officer) पत्नीसोबत गैरवर्तन केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pune Pimpri Crime) घडला आहे. याप्रकरणी रिक्षा चालकाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.21) रात्री साडेसातच्या सुमारास पिंपरीतील साई चौकात (Sai Chowk Pimpri) घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आनंद सुरेश हिरेकर Anand Suresh Hirekar (वय-21) आणि त्याची पत्नी (दोघे रा. तपोवन मंदिर रोड, वाघेरे चाळ, पिंपरी) यांच्याविरुद्ध आयपीसी 353, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याबाबत पिंपरी वाहतुक शाखेचे (Pimpri Traffic Branch) पोलीस हवालदार वृषिकेश पांडुरंग पाटील
Police Constable Vrishikesh Pandurang Patil (वय-45) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात
(Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आनंद हिरेकर याला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश हा साई चौकात त्याची रिक्षा (एमएच 14 एचएम 9765) उभी करुन
पत्नीसोबत थांबला होता. फिर्यादी यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्या रिक्षाचे इ-चलन काढले.
याचा राग मनात धरुन आरोपीने व त्याच्या पत्नीने वाद घातला.
वरिष्ठ अधिकारी त्यांना समजावून सांगत असताना त्यांनाच उलट तुम्ही माझ्या पत्नीसोबत गैरवर्तन
(Abuse) करत असल्याचे म्हणत तुमचे पण नाव गुन्ह्यात देतो अशी धमकी दिली.
आरोपींनी फिर्यादी यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर दबाव आणून शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण
केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डोळस (PSI Dolas) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Pimpri Crime | Ultah Chor Kotwal ko dante, angered by e-challan action, rickshaw puller threatens to file case against senior police

 

हे देखील वाचा :

BJP MLA Nitesh Rane- Devendra Fadnavis | आदित्य सेनेच्या टक्केवारीमुळेच मुंबईकर हद्दपार होतोय, भ्रष्ट बिल्डरांवर कारवाई करा; नितेश राणेंची फडणवीसांकडे मागणी

Solapur Crime | अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा ! झोपच्या गोळ्या, दोरी आणि चाकूचा वापर करून प्रियकराच्या मदतीने केला खून

Madras High Court | महिला स्वेच्छेने वेगळी झाल्यास नंतर पोटगीसाठी दावा करू शकत नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

 

Related Posts