IMPIMP

Pune PMPML Bus News | कोथरूड स्टँड ते हिंजवडी माण फेज-3 आणि सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे या 2 नवीन मार्गावर पीएमपीची बससेवा, जाणून घ्या मार्ग

by nagesh
Pune PMPML Bus News | PMPML bus service on 2 new routes Kothrud Stand to Hinjewadi Maan Phase-3 and Sangvi Gaon to Symbiosis Hospital Lavale, Know Route

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune PMPML Bus News | प्रवाशांच्या मागणीनुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी – PMPML) कोथरूड स्टँड ते हिंजवडी माण फेज-3 (Kothrud Stand To Hinjawadi Maan Phase-3) आणि सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे (Sangvi To Symbiosis Hospital Lavale) या 2 मार्गावर दि. 28 एप्रिलपासून नव्याने पीएमपीची बससेवा सुरू करण्यात येणार आहे. (Pune PMPML Bus News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोथरूड आणि परिसरातून हिंजवडी येथे नोकरीसाठी जाणार्‍या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे सदरील मार्गावर पीएमपी बसची सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत होती. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून लवळे येथील सिम्बायोसिस हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अडचण येत होती म्हणुन या दोन्ही मार्गावर प्रवाशांच्या मागणीनुसार बससेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे. (Pune PMPML Bus News)

 

कोथरूड स्टँड ते हिंजवडी माण फेज-3 ही पीएमपी बस कोथरूड डेपो (Kothrud Bus Depot), चांदणी चौक (Chandani Chowk), वाकड पूल (Wakad Bridge) आणि बाणेर (Baner) मार्गे धावणार आहे तर सांगवी गाव ते सिम्बायोसिस हॉस्पिटल लवळे ही पीएमपी बस पिंपळे गुरव (Pimple Gurav), वाकड, बालेवाडी (Balewadi), सूस गाव (Sus Gaon) आणि पिंपरी (Pimpri) या मार्गे धावणार असल्याची माहिती पीएमपीएमएल प्रशासनाकडून (PMPML Administration) देण्यात आलेली आहे.

 

 

Web Title :- Pune PMPML Bus News | PMPML bus service on 2 new routes Kothrud Stand to Hinjewadi Maan Phase-3 and Sangvi Gaon to Symbiosis Hospital Lavale, Know Route

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | ‘जमिनी आमच्या-इमले तुमचे, चालणार नाही’, बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल (व्हिडिओ)

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : घरफोडी चोरीचे 80 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास नर्‍हे परिसरातून अटक; 5 गुन्हयांतील 11 लाखाचा माल जप्त

Abdul Sattar | महाराष्ट्राच्या ‘भावी मुख्यमंत्र्या’च्या यादीत आणखी एका नेत्याच्या नावाची चर्चा, अब्दुल सत्तारांनी सुचवलं ‘या’ भाजप नेत्याचं नाव

 

Related Posts