IMPIMP

Pune Police | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 निरीक्षक अन् 2 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

by nagesh
Transfers of 3 Police Inspectors in Pune City Police Dept

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Police | मंगळवार पेठेतील (Mangalwar Peth) अण्णा कुंभार (Anna Kumbhar) याच्या एसी जुगार अड्ड्यावर (Gambling Den) सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Police Crime Branch SS Cell) धाड टाकून ३६ जणांवर कारवाई केली होती. तेथून तब्बल ६ लाख रुपयांचा माल जप्त केला होता.

 

शहरातील अवैध धंदे सुरु असल्याचे समजल्यास त्याला संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरले जाईल,
असा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी दिला होता.
समर्थ पोलीस ठाण्याचे (Samarth Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior police inspector Vishnu Tamhane) यांची बदली गुन्हे शाखेतील पोलीस कल्याण पदी करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक रमेश साठे (Senior Police Inspector Ramesh Sathe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नियंत्रण कक्षातील (Pune Police Control Room) पोलीस निरीक्षक विश्वास गोळे (Police Inspector Vishwas Gole) यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मानवी संसाधन विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पोर्णिमा तावरे (ACP Pornima Taware)
यांची वानवडी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पदी (Wanwadi Division ACP) नेमणूक करण्यात आली आहे.
वानवडीचे सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande)
यांची सहायक आयुक्त प्रशासनपदी नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढले आहेत.

 

Web Title :- Pune Police | Transfer of 3 Inspectors and 2 Assistant Commissioners of Police from Pune Police Commissionerate

 

हे देखील वाचा :

Pune Crime | Rs 200 साठी वारंवार फोन करतो, थांब तुझा मर्डरच करतो; टोळक्याकडून तरुणाला चाकू-दगडाने मारहाण, सिंहगड रोड परिसरातील घटना

Pune PMC Election 2022 | मतदार याद्यांमध्ये प्रचंड त्रुटी ! त्रुटी दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून मागितला – महापालिका आयुक्त पथा प्रशासक विक्रम कुमार

Pune PMC Election 2022 | राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर प्रभाग रचना बदलण्याची शक्यता कमीच ! स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सप्टेंबरमध्येच होतील – प्रशासकीय अधिकार्‍यांना विश्‍वास

 

Related Posts