IMPIMP

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार

by nagesh
Pune water Supply | Water supply in the city will be closed on Thursday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरातील प्रसारभारतीमधील FTII इमारतीच्या कामात अडथळा ठरत असलेली कोथरूड (Kothrud) परीसरात पाणीपुरवठा (Pune Water Supply) करणारी 800 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी नव्याने स्थलांतरीत करुन सध्याच्या जलवाहिनीला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.30) कोथरुड भागातील पाणीपुरवठा (Pune Water Supply) बंद करण्यात येणार आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

शुक्रवारी (दि.31) कोथरुड परिसरात पाणीपुरवठा (Pune Water Supply) उशिरा व कमी दाबाने होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Aniruddha Pawaskar) यांनी दिली.

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

डहाणुकर कॉलनी (Dahanukar Colony), रामबाग कॉलनी, सुतारदरा, किष्कींदानगर, जय भवानी नगर, कोथरूड गावठाण इ. परिसर

 

Web Title : pune water supply to some parts of pune city will be cut off on thursday

 

हे देखील वाचा :

Second Hand iPhone-Smartphone | जर खरेदी करणार असाल सेकंड हँड iphone आणि स्मार्टफोन तर अशी चेक करा सर्व्हिस हिस्ट्री आणि रिपेरिंग डिटेल; जाणून घ्या

OBC Reservation Maharashtra | ‘ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको’ !सत्ताधारी-विरोधक एकत्र, विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर

EPF online transfer | ईपीएफ ऑनलाइन ट्रान्सफर करणे झाले आता आणखी सोपे, घरबसल्या करू शकता ट्रान्सफर

Pune Crime | खून करुन फरार झालेले 2 अल्पवयीन गुन्हे शाखेच्या ताब्यात

Voter Card-Aadhaar Card Linking | मतदार ओळखपत्र आधारसोबत लिंक ! डेटाचा होऊ शकतो दुरुपयोग? 5 मोठ्या प्रश्नांचे तज्ज्ञांनी दिले उत्तर

Income Tax Department Raid | 120 तासांनी संपली कारवाई तब्बल 257 कोटींचं सापडलं घबाड; 50 तासांच्या चौकशीनंतर कानपुरातील व्यापार्‍याला अटक

 

Related Posts