IMPIMP

Punjab Assembly Elections 2022 Result | ‘केजरीवाल PM होतील, AAP देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल’

by nagesh
punjab assembly elections 2022 result | aap national force now cm arvind kejriwal will be pm says raghav chadha

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाPunjab Assembly Elections 2022 Result |देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणूकांचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत पाच पैकी 4 राज्यात भाजपने (BJP) विजयाच्या दिशेने आपली घौडदौड सुरु केली आहे. तर पंजाबमध्ये धक्कादायक निकाल (Punjab Assembly Elections 2022 Result) लागला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला असून याठिकाणी आपने (Aam Aadmi Party) मोठी आघाडी घेतली आहे. पंजाबमधील सुरुवातीचे कल पाहिल्यावर आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राघव चड्डा (Raghav Chadda) म्हणाले, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पंतप्रधान (PM) होतील. आप आता देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल, असे चड्डा यांनी म्हटले आहे. तसेच निकालाबद्दल आनंद व्यक्त करताना सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. अरविंद केजरीवाल यांना याचे श्रेय जाते. या निवडणुकीत पंजाबच्या जनतेने आम्हाला ही भेट दिली आहे, असेही ते म्हणाले.

 

 

राघव चड्डा पुढे म्हणाले, लोकांच्या शिखातून पैसे काढून हे लोक आपले महाल सजवत आहे. आज यांच्या महालात लावण्यात आलेली एक एक विट ही सामान्य माणसाच्या कष्टाची आहे. या संपूर्ण व्यवस्थेला बदलायचं आहे. आज भारताच्या इतिहासातील मोठा दिवस आहे. आगामी काळात आप काँग्रेसचं रिप्लेसमेंट (Congress Replacement) बनेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आम आदमीचे गोपाल राय (Gopal Rai) यांनी म्हटले की, आतापर्यंतचे कल हे सकारात्मक आहेत.
जे काही निकाल येतील तेही सकारात्मक असतील.
पंजाबच्या जनतेने आम्हाल जो कौल दिला आहे. त्याबद्दल पंजाबच्या जनतेचे आम्ही आभार मानतो.
त्यांनी बदलाच्या दिशेने आम्ही केलेल्या संकल्पाला पूर्ण केलं आहे.

 

Web Title :- punjab assembly elections 2022 result | aap national force now cm arvind kejriwal will be pm says raghav chadha

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 59 जणांवर कारवाई

LIC Jeevan Lakshya Policy | ‘या’ पॉलिसीमध्ये दिवसाला करा 172 रुपयांची बचत; मॅच्युरिटीनंतर मिळतील 28.5 लाख

Ajit Pawar | ‘एकच वादा अजित दादा’ ! पुण्यात उद्घाटनांचा धुमधडाका, एकाच दिवशी 19 कार्यक्रम अन् 27 उद्घाटन

 

Related Posts