IMPIMP

Raj Thackeray | राज ठाकरे करणार कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा; मनसेने केला तपशील जाहीर

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | beed parli court order present raj thackeray 12 january over st bus case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   राज ठाकरे (Raj Thackeray) २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान कोकण आणि कोल्हापूरचा दौरा करणार असल्याची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली आहे. साधारणपणे आठ दिवसांचा त्यांचा दौरा असेल. मंगळवारी राज ठाकरे (Raj Thackeray) मुंबईहून कोल्हापूरला निघतील. तिथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतील. बुधवारी अंबाबाईचे दर्शन घेऊन सावंतवाडीला जातील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यांचा संपूर्ण दौरा पक्षाच्या बांधणीसाठी समर्पित केलेला दिसून येते. दौऱ्यात ते असंख्य पदाधिकऱ्यांना भेटतील, काही ठिकाणी नवीन कार्यालयाचे उदघाटन करतील.
काही नवीन कार्यकर्त्याच्या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहतील. राज ठाकरेंचा हा दौरा ६ डिसेंबरला दापोलीत संपणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी आताच कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
त्यांना याचा कितपत फायदा होतो हे पाहणे लक्षणीय ठरेल.

Web Title :- Raj Thackeray | Raj Thackeray to visit Kolhapur, Sindhudurg and Ratnagiri; MNS announced the details

हे देखील वाचा :

Shailesh Lodha | शैलेश लोढा यांनी फोटो शेअर करत विकी कौशलसाठी लिहिली खास पोस्ट

Ved Teaser | रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर रिलीज

Amit Shah On Shraddha Walker Murder Case | ‘ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कठोर शिक्षा होईल’; गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन

Related Posts