IMPIMP

Rakesh Jhunjhunwala Portfolio | रॉकेटच्या स्पीडने धावतोय टाटा ग्रुपचा ‘हा’ शेयर, रू. 3200 पर्यंत जाईल राकेश झुनझुनवाला यांचा फेव्हरेट स्टॉक

by nagesh
Rakesh Jhunjhunwala | rakesh jhunjhunwala owned star health stock slipped 31 percent in 12 trading days

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRakesh Jhunjhunwala Portfolio | टायटन कंपनीचा शेअर (Titan Share) हा बिगबुल राकेश झुनझुनवाला (Rakesh jhunjhunwala) यांच्या पसंतीच्या पोर्टफोलिओ स्टॉकपैकी एक आहे. टाटा समूहाच्या (Tata Group) ‘या’ कंपनीत वॉरेन बफेट ऑफ इंडिया (Warren Buffett Of India) आणि राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांनी मिळून 5.09 टक्के भागीदारी आहे. टायटनचे शेअर्स गेल्या आठवडाभरात तेजीत आहेत. (Rakesh Jhunjhunwala Portfolio)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बीएसईवर टायटनच्या शेअर (Titan Share Price) ची किंमत रू. 2,687.25 च्या सर्वकालीन उच्च पातळीवर पोहोचली आहे. बाजारातील तज्ज्ञही कंपनीच्या शेअरवर उत्साही असून ते खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. (Share Market Marathi News)

 

रू. 3200 आहे टार्गेट प्राईस
सध्या, BSE वर टायटनच्या शेअरची किंमत रू. 2,556 आहे आणि शेअर बाजारातील तज्ञ अजूनही काऊंटरवर उत्साही आहेत आणि त्यांनी रू. 2537 स्तरावर नवीन ब्रेकआउट दिला आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, राकेश झुनझुनवाला यांचा हा स्टॉक वरच्या दिशेने आहे आणि दीर्घकाळात रू. 3200 च्या पातळीवर जाऊ शकतो. (Rakesh Jhunjhunwala Portfolio)

 

काय म्हणतात एक्सपर्ट
जीसीएल सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिडेंट, रवी सिंघल म्हणाले, टायटन कंपनी ज्वेलरी, सन – ग्लासेस आणि वॉच सेगमेंटमध्ये सात्याने वाढ दाखवत आहे. कंपनीने शानदार प्रकारे परफ्यूम व्यवसायात पाऊल टाकले आहे. कंपनीने नवीन स्मार्ट घड्याळे आणली आहेत जी लोकांना आकर्षित करत आहे.

त्यामुळे राकेश झुनझुनवाला यांचा स्टॉककडून दीर्घ मुदतीत इतर प्रतिस्पर्धींपेक्षा चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घ मुदतीसाठी जोडू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

राकेश झुनझुनवाला यांची हिस्सेदारी
आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले, टायटनच्या शेअरची किंमत 6 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. अल्पावधीत स्टॉक रू. 2900 प्रति स्तरावर जाऊ शकतो. कोणीही या काऊंटर प्रत्येकी रू. 3000 ते रू. 3200 च्या दरम्यान मध्यम ते दीर्घकालीन लक्ष्यांसाठी ठेवू शकतो.

ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी या टाटा समूहाच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 3,57,10,395 शेअर्स किंवा 4.02 टक्के हिस्सेदारी आहे. तर रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 95,40,575 शेअर्स किंवा 1.07 टक्के हिस्सेदारी आहे.

 

Web Title :- Rakesh Jhunjhunwala Portfolio | tata group stock titan will go 3200 rupees soon expert says buy

 

हे देखील वाचा :

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी शेवटची संधी ! अन्यथा मिळणार नाही 4,500 रुपयांचा फायदा, 31 मार्चपर्यंत आहे वेळ

Pune Crime | दुर्दैवी ! उघड्यावरील वीजेच्या वायरचा शॉक बसून 4 वर्षाच्या ‘शहजाद’चा मृत्यू, कोंढवा परिसरातील घटना

Administrator In Pune Municipal Corporation (PMC) | 15 मार्च पासून पुणे महापालिकेचा कारभार ‘प्रशासका’च्या हाती

 

Related Posts