IMPIMP

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding | यंदा कर्तव्य आहे ! लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अडकणार लग्नाच्या बेडीत, ‘या’ ठिकाणी होणार रॉयल वेडिंग !

by nagesh
ranbir-kapoor-alia-bhatt-wedding-bollywood-actor-ranbir-kapoor-alia-bhatt-wedding-date-venue-and-other-details

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding | बॉलीवूडमध्ये लगिंसराई चालू आहे. नुकतंच अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल (Vicky-katrina Marriage) यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. बॉलीवूडमधील स्वीट कपल म्हणून ओळखले जाणारे रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. (Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

 

कोरोनाच्या महामारीमुळं रणबीर आणि आलियाच्या लग्नाला थोडा उशीर झाला. परंतु कोरोनाच संकट कमी झालं असतात, ही जोडी आता पुढील टप्प्यावर पोहोचली आहे. आलिया आणि रणबीर आता लग्नाच्या (Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding) तयारीला लागलं असल्याचं समोर येतंय.

 

 

रणबीर आणि आलियाच लग्न पुढील वर्षी डिसेंबर किंवा 2023 जानेवारीमध्ये करणार असल्याची बातमी समोर आली आहे. तर ही जोडी डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून मुंबईतच लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाला भट्ट आणि कपूर फॅमिलीनं अगदी मोजक्या पाहुण्यांना आमंत्रण देण्याचे ठरवले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

आलियाचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि रणवीरच्या कुटुंबातील वयस्कर मंडळी लांबचा प्रवास करू शकणार नाही. त्यामुळे मुंबईतच लग्न करण्याचे ठरवले आहे. तसेच या दोघांचे लग्न ‘ताज लँड्स एंड’ इथं पार पडणार असून, लवकरच दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून चहाते रणबीर आणि आलियाच्या लग्नाची आतुरतेनं वाट बघत होते. मात्र लवकरच दोघांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात केली असून, अद्याप ते दोघं लग्नासाठी नेमका कोणता लूक करणार आहे हे ठरवलं नाही.

 

हे देखील वाचा :

Mumbai High Court | कोविडचा ‘सामना’ करण्याबाबत हायकोर्टाने केले ‘ठाकरे सरकार’चे कौतूक

Former MLA Mohan Joshi | उपदेश देण्यापेक्षा वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारचा निषेध करावा; माजी आमदार मोहन जोशींचा चंद्रकांत पाटलांना टोला

Pune Crime | दुर्दैवी ! पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा, कारसह पती-पत्नी थेट विहिरीत, पत्नीचा मृत्यू

 

Related Posts