IMPIMP

Ranveer Singh-Anurag Thakur Viral Video | केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील दुबईत रणवीर सिंहसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओनं घातला धुमाकूळ

by nagesh
Ranveer Singh-Anurag Thakur Viral Video | anurag thakur dancing with actor ranveer singh in india pavalion dubai expo

सरकारसत्ता ऑनलाइन – अनेकदा राजकीय मंत्री गंभीर वक्तव्यामुळं नागरिकांच्या चर्चेत येतात. अलीकडेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा
(Ranveer Singh-Anurag Thakur Viral Video) एका कार्यक्रमातील व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अनुराग
ठाकूर यांनी अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh-Anurag Thakur Viral Video) सोबत एका मंचावर ठेका धरला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दुबईमध्ये भरलेल्या ‘इंडिया एक्सपो’मध्ये ‘द ग्लोबल रीच ऑफ इंडियन मीडिया एन्ड एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री’ मध्ये हजेरी लावलेल्या प्रेक्षकांना हा प्रसंग पाहायला मिळतात. यामध्ये अनुराग ठाकूर आणि अभिनेता रणवीर सिंह एकमेकांसोबत संवाद साधत होते. रणवीरनं (Ranveer Singh-Anurag Thakur Viral Video) या कार्यक्रमात लाल रंगाचा ड्रेस घातला होता.

कार्यक्रमात रणवीर (Ranveer Singh) आणि अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी स्टेजवर ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामधील एका गाण्यावर ठेका धरला आहे. सर्वप्रथम रणवीरनं अनुराग ठाकूर यांना आपल्यासोबत नाचण्याचा आग्रह केला. यावर अनेकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. अखेर त्यांनी रणवीरसोबत गाण्यावर ताल धरला.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळतं आहे. तसेच खुद्द अनुराग ठाकूरनं आपल्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

web title : Ranveer Singh-Anurag Thakur Viral Video | anurag thakur dancing with actor ranveer singh in india pavalion dubai expo

हे देखील वाचा :

Nia Sharma Superbold Look | निया शर्मानं लाल रंगाच्या क्रॉप टॉप मध्ये दिल्या हटके पोज

Pune Crime | बदनामीची धमकी देऊन तरूणीचा कॉलेजमध्ये केला विनयभंग, पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra Unlock | ‘महाराष्ट्रात 1 एप्रिलपासून कोरोनावरील निर्बंध हटणार पण…’ – आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

Related Posts