IMPIMP

Rape In Pune | 19 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार करणार्‍या सावत्र मामाला अटक

by nagesh
Pune Crime | Father-in-law molested 11-year-old cousin

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Rape In Pune | घरात झोपलेल्या १९ वर्षाच्या तरुणीवर जबरदस्तीने शरीर संबंध (Physical Relations) ठेवणार्‍या व घरातील लोकांना जिवे मारुन टाकण्याची धमकी (Threat) देणार्‍या सावत्र मामाला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक (Arrest) केली आहे. (Rape In Pune)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एका १९ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९२१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३० वर्षाच्या सावत्र मामाला अटक केली आहे. ही घटना मार्च २०२२ मध्ये घडली होती. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा सावत्र मामा आहे.
फिर्यादी या घरी झोपलेल्या असताना त्यांच्या घरात येऊन सावत्र मामाने त्यांच्याशी मनाविरुद्ध शरीर संबंध ठेवले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता आरोपीने फिर्यादीस कोणाला काही सांगितल्यास घरातील लोकांना मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन त्यांनी त्यावेळी तक्रार केली नव्हती. त्यानंतर तो तिला वारंवार धमकावत असल्याने शेवटी तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे (API Suravse) तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Rape In Pune | Step uncle rape in pune 19 years old girl

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारा हरियानातील चोरटा जेरबंद

Gold Price | या आठवड्यात अचानक इतके स्वस्त झाले होते सोने, आता दरात आली तेजी

Nitin Gadkari | ‘मी सरकारमध्ये आहे म्हणून तुम्हाला सांगतोय, सरकारच्या भरवश्यावर राहू नका’, नितीन गडकरींची टोलेबाजी (व्हिडिओ)

 

Related Posts