Ration Card | रेशन कार्डवर दरवर्षी मिळणार एक साडी मोफत, २४ लाख कुटुंबांना लाभ
मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Ration Card | राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या (State Govt) वस्त्रोद्योग विभागाने (Textiles Department) हा निर्णय घेतला आहे. शासनाने निश्चित केलेल्या सणाच्या दिवशी साडी वाटप होईल. राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांची संख्या २४ लाख ५८ हजार ७४७ आहे. या सर्व कुटुंबांना पुढील पाच वर्षे प्रत्येक वर्षी एक साडी मोफत मिळणार आहे. (Ration Card)
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
राज्य यंत्रमाग महामंडळ ही योजना राबवणार असून २०२३-२४ या वर्षाकरिता महामंडळ एक साडी ३५५ रुपयांना खरेदी करणार आहे. योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमालीचा खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे. (Ration Card)
वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित केली आहे.
- Pune News | वाहन खरेदी वाढली, मागील दिवाळीपेक्षा १ हजार २०० जास्त वाहनांची खरेदी; मात्र इलेक्ट्रिक वाहनांची विक्री घटली
- MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकरांच्या आरोपाने खळबळ, ससूनमध्ये राहण्यासाठी ललित पाटील १७ लाख कुणाला द्यायचा?
- Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!
- Benefits Of Fruits | ‘या’ 5 फळांचा समावेश करा रोजच्या आहारात, होतील अनेक फायदे…
- Winter Food For Diabetic Patients | हिवाळ्यात डायबिटीजच्या रुग्णांनी खा ‘हे’ पदार्थ, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात..
- Kidney Stone Diet | किडनी स्टोनच्या रूग्णांनी खा ‘ही’ फळे, लवकरच पडेल किडनीतील स्टोन…
Comments are closed.