IMPIMP

RBI Recruitment 2022 | बँकिंग क्षेत्रात करिअर करणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ! RBI मध्ये लवकरच तब्बल 950 जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या

by nagesh
Recurring Payments | reserve bank of india hikes limit on auto debits from debit credit cards sans otp to rs 15000

नवी दिल्ली : वृत्तसंस्था RBI Recruitment 2022 | बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. भारताची सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया Reserve Bank Of India (RBI) मध्ये लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीबाबत (RBI Recruitment 2022) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचे आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलेय. याबाबत जाणून घ्या.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पदे – सहाय्यक (Assistant)

एकूण जागा – 950

 

शैक्षणिक पात्रता –

– उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले असणं आवश्यक.

– उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून अथवा विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक. (RBI Recruitment 2022)

– उमेदवारांनी भरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करणं आवश्यक.

 

वयाची अट – 20 ते 28 वर्ष

 

निवड प्रक्रिया –

– सुरुवातीला पात्र असणाऱ्या उमेदवारांची पूर्व आणि मुख्य लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

– उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची भाषा प्राविण्य चाचणी घेण्यात येणार आहे.

– डीव्ही आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अर्ज भरण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2022

करण्यासाठी – rbi.org.in

 

Web Title :- RBI Recruitment 2022 | rbi assistant recruitment 2022 reserve bank of india job notification to be released soon

 

हे देखील वाचा :

HCL Technologies Jobs | HCL करणार बंपर भरती, नवीन आणि अनुभवी दोन्ही उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | ‘तुझ्यासाठी 5 वर्षे घालवली, तू माझी झाली पाहिजेस’ ! विनयभंग करुन पिंपरीमधील मायलेकीचा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी

Rakhi Sawant Separation | राखी सावंत झाली पती रितेशपासून वेगळी; 3 वर्षांनंतर मोडला विवाह

 

Related Posts