IMPIMP

RRC Railway Recruitment 2021 | 12 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत विना परीक्षा 1664 पदांसाठी भरती, जाणून घ्या

by nagesh
Indian Railways | from when senior citizen to get concession again in indian rail Railway Minister Ashwini Vaishnav

नवी दिल्ली : वृत्तसंस्था RRC Railway Recruitment 2021 | रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) ने 12वी पास उमेदवारांकडून अप्रेंटिसशिपसाठी अर्ज मागवले आहेत. नॉर्थ सेंट्रल रेल्वेत अप्रेंटिसशिप करण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जारी नोटिफिकेशन पाहून अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा. (RRC Railway Recruitment 2021)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

ट्रेड अप्रेंटिसच्या 1600 पेक्षा जास्त जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइ rrcpryj.org वर जाऊन नोटिफिकेशन पहावे आणि ऑनलाइन मोडमध्ये अर्ज करावा.

 

 RRC Railway Recruitment 2021 : एकुण पदे

– 1664 रिक्त पदांसाठी भरती केली जाईल.

 

 

 महत्वाच्या तारखा

– ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया 02 नोव्हेंबरपासून सुरू .

– अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर.

 

 

 वयोमर्यादा

– 15 ते 24 वर्ष. वयाची गणना 01 डिसेंबर 2021 च्या आधारावर.

– राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल.

* शैक्षणिक पात्रता

– उमेदवार कोणत्याही विषयात किमान 50 टक्के गुणांसह 12वी पास असावा.

– तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI पास असावा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

अर्ज शुल्क

– उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क अर्जा सोबत भरावे लागेल.

– राखीव प्रवर्ग आणि महिला उमेदवारांसाठी शुल्क नाही.

 

 

  अशी होईल निवड

– उमेदवारांची निवड विना परीक्षा 10वीच्या गुणांच्या आधारावर तयार मेरिटच्या आधारावर केली जाईल.

 

 

अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा- (RRC Railway Recruitment 2021)

 

Web Title: rrc railway recruitment 2021 notification released on official website check details here

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील न्यायालयात बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्‍या रॅकेटवर गुन्हे शाखेची ‘धाड’; सात जणांना अटक

Pune News | ACP सुषमा चव्हाण यांचे पती शैलेंद्र चव्हाण यांचं निधन

Youtube | यूट्यूब व्हिडिओवर आता डिसलाईक्सची संख्या दिसणार नाही

Pune Crime | आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावी विरुद्ध आणखी एक FIR; अडचणीत वाढ

 

Related Posts