IMPIMP

Rubina Dilaik Bralette Photoshoot | पडत्या पदराला वाचवताना दिसली रुबीना दिलैक, ब्रालेट घालून केलं फोटोशूट

by nagesh
Rubina Dilaik Bralette Photoshoot | rubina dilaik holds to falling pallu complete her look with bralette see her bold photos

सरकारसत्ता ऑनलाइन – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रुबीना दिलैक (Rubina Dilaik Bralette Photoshoot) सोशल मीडियावरल सतत सक्रिय पाहायला मिळते. तिनं ‘बिग बॉस 14 (Bigg Boss 14)’ चा ताज आपल्या डोक्यावर घेतला. ती सोशल मीडियावर सतत आपले हॉट फोटो चाहत्यांना दाखवत असते. तिचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड व्हायरल (Rubina Dilaik Bralette Photoshoot) होत असतात.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोशल मीडियावर रुबीनानं काही फोटो (Rubina Dilaik Bold Photo) शेअर केले आहेत. या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. फोटो पाहून चाहते अत्यंत भारावून गेले आहे. फोटोमध्ये तिनं पर्पल रंगाची साडी नेसली आहे. या साडीतील फोटोनं (Rubina Dilaik Saree Photo) चाहत्यांना मोहून घेतलं आहे. तसेच आपली लूक पूर्ण करण्यासाठी तिनं कानात मोठे कानातले घातले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रुबीनानं (Rubina Dilaik) साडीच्या आत चक्क ट्यूबलेस ब्रालेट (Rubina Dilaik Tubeless Bralette Pics) घातली आहे. फोटोमध्ये (Rubina Dilaik Bralette Photoshoot) तिचे चेहऱ्यावरील हावभाव अत्यंत बोल्ड आहे. तर फोटो पाहून चाहत्यांना वेड लागलं आहे. तसेच नेटऱकऱ्यांनी या फोटोला चांगलाच प्रतिसाद दिलाय.

 

 

दरम्यान, रुबीनाच्या या फोटोला अद्याप 179 हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे. तसेच नेटकऱ्यांना फोटोवर कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title :- Rubina Dilaik Bralette Photoshoot | rubina dilaik holds to falling pallu complete her look with bralette see her bold photos

 

हे देखील वाचा :

Maharashtra IPS Officer Transfer | हेमंत नगराळे यांची बदली तर संजय पांडे बृहन्मुंबईचे नवे पोलिस आयुक्त

Gas Price Hike | …सबसिडीच्या घरगुती म्हणून गॅस सिलिंडरचे दर हजार रुपयांच्या पुढे जाणार ?

Supriya Sule | ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही’, सुप्रिया सुळेंनी दाखवला कोर्टाचा निकाल

PM Kisan 11th Installment Update | पीएम किसान योजनेचा बदलला नियम, 31 मार्चच्या अगोदर करा ‘हे’ काम; अन्यथा मिळणार नाहीत पैसे

Karishma Sharma Nude Photoshoot | ‘Ragini MMS’ च्या अभिनेत्रीनं चक्क पूर्ण कपडे काढून केलं फोटोशूट,नंतर ‘फर’नं झाकलं शरीर

Sambhaji Raje Chhatrapati | संभाजी राजेंची प्रकृती खालावली; मराठा आरक्षणासाठी 3 दिवसांपासून करताहेत उपोषण

Russia Ukraine War | गोठविणार्‍या थंडीत 10 किमीचा पायी प्रवास करुन गाठले रोमानिया; युक्रेनमधून पुण्यातील 9 विद्यार्थीनी सुखरुप परतल्या

 

Related Posts